By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : जमिनीवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे वैताग आलाय का? या कायदेशीर मार्गाने शिकवा धडा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : जमिनीवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे वैताग आलाय का? या कायदेशीर मार्गाने शिकवा धडा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : जमिनीवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे वैताग आलाय का? या कायदेशीर मार्गाने शिकवा धडा

News Desk
Last updated: 2025/06/09 at 9:38 AM
News Desk
Share
2 Min Read

अतिक्रमण म्हणजे नेमकं काय?

अतिक्रमण म्हणजे एखाद्या व्यक्तीने परवानगीशिवाय दुसऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश करून तिथे स्थायिक होणे किंवा ताबा घेणे. हे केवळ अनैतिकच नाही, तर कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आपल्या मालकीची जमीन कोणीतरी वापरत असेल किंवा बांधकाम करत असेल, तर ती अतिक्रमणाची स्पष्ट केस ठरते.

अतिक्रमण थांबवण्यासाठी कायदा काय सांगतो?

भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम 441 मध्ये अतिक्रमणाचा उल्लेख केला आहे. यानुसार, कोणताही व्यक्ती जाणीवपूर्वक आणि परवानगीशिवाय एखाद्या मालमत्तेत शिरला किंवा तिथे थांबला, तर तो दोषी ठरतो. यासाठी कलम 447 नुसार कारवाई करता येते, ज्यात दोषीला दंड किंवा तीन महिने कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

अतिक्रमण झाल्यास काय करावे?

जर तुमच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झाले असेल, तर खालील उपाययोजना करता येतात.

स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा – प्रथम टप्प्यात अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करणे गरजेचे असते. यामुळे कायदेशीर नोंद तयार होते.

शासकीय कार्यालयात अर्ज करा – तुमच्या जमिनीची नोंद पट्टी, फेरफार इत्यादीसाठी स्थानिक तलाठी किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रांसह अर्ज सादर करा.

न्यायालयीन पर्याय वापरा – जर वरील उपायांमुळे समस्या सुटली नाही, तर सिव्हिल कोर्टात ‘डिक्लरेशन सूट’ किंवा ‘इंजंक्शन सूट’दाखल करून अतिक्रमण थांबवण्याचे आदेश मागता येतात.

भरपाईसाठी दावा – तुमच्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो.

दरम्यान, काही प्रकरणांत दोन्ही पक्ष चर्चा करून परस्पर सहमतीने अतिक्रमणाचा वाद मिटवतात. त्यामुळे कोर्टात जाण्याआधी योग्य समजूतदारपणाने संवाद साधण्याचा प्रयत्नही काही वेळा फायदेशीर ठरतो.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 09, 2025 11:07 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

जमिनीवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे वैताग आलाय का? या कायदेशीर मार्गाने शिकवा धडा

TAGGED: agriculture law, agriculture news, farmer, latest agriculture news, property rules, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article एलोन मस्कची स्टारलिंक लवकरच भारतात सुरू केली जाईल, हाय -स्पीड उपग्रह इंटरनेट – इंडिया हाय स्पीड उपग्रह इंटरनेटमध्ये 3000 रुपयांवर गाणे सुरू करण्यासाठी एलोन मस्क स्टारलिंक
Next Article एल अँड टीला अनुभवी पॉवर कंपनीकडून ₹ 2500 कोटी पर्यंत जोरदार ऑर्डर प्राप्त झाली, स्टॉकमध्ये तीव्र ढवळत – एलएनटी बॅग्स जेएसडब्ल्यू एनर्जी कडून 2500 कोटी रुपयांपर्यंत प्रारंभिक व्यापारात जड सिव्हिल युनिटच्या शेअर जंपसाठी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025
ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?