By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी येणार? समोर आली महत्वाची अपडेट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी येणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़

Agriculture News : पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी येणार? समोर आली महत्वाची अपडेट

News Desk
Last updated: 2025/06/11 at 5:32 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 11, 2025 10:37 AM IST

Agriculture News : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

News18

मुंबई : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नव्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणीची संधी दिल्यामुळे अधिक पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी केवायसी (KYC) व नोंदणी प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत आहे. त्यामुळेच पुढील हप्त्याच्या वितरणात थोडा विलंब होण्याची शक्यता आहे, असं प्रशासनाकडून सूचित करण्यात आलं आहे.

31 मेपूर्वी नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य

ज्या शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत अॅग्रीस्टॅक पोर्टलवर यशस्वी नोंदणी केली आहे व केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना 20 वा हप्ता मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. सरकारकडून या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून, लवकरच यावर अंतिम छाननी होणार आहे.

त्याचवेळी, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अंतिम संधी समजून संबंधित शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा 20 वा हप्ता मिळण्यापासून ते वंचित राहू शकतात.

सध्याची स्थिती पाहता, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 15 जून 2025 नंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत पोर्टल (https://pmkisan.gov.in) वरच माहिती पडताळावी. शेतकऱ्यांनी आता विलंब न करता त्वरित नोंदणी आणि KYC पूर्ण करावी. सरकारचा हेतू अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा असला तरी त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांनीच करावी लागेल. मगच या हप्त्याचा लाभ निश्चित मिळू शकेल.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 11, 2025 10:37 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, marathi agriculture news, pm kisan, pm kisan update, pm kisan yojana, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Property Rules : मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाल्यास संपत्तीचं वाटप कसं होतं? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर
Next Article Agriculture News : नुसता पैसाच पैसा! 400 झाडं लावा, 600 रु किलो भाव, वर्षाला कराल लाखोंची कमाई
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?