By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video
टॉप स्टोरीज़

Goat Farming: नोकरी सोडली, तरुणाने घेतल्या 5 शेळ्या, आता वर्षाला 5 लाखांची कमाई, Video

News Desk
Last updated: 2025/06/14 at 11:09 AM
News Desk
Share
3 Min Read

Contents
सुरुवातीला चार ते पाच शेळ्या आणून त्यांनी या बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली होती. आज जवळपास त्यांच्याजवळ 25 ते 30 शेळ्या असून वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत.  News18

Last Updated:June 14, 2025 2:35 PM IST

सुरुवातीला चार ते पाच शेळ्या आणून त्यांनी या बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली होती. आज जवळपास त्यांच्याजवळ 25 ते 30 शेळ्या असून वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत. 

X

News18

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचोली गावातील उच्चशिक्षित तरुण रोहित लोंढे हे गेल्या 9 ते 10 वर्षांपासून बंदिस्त शेळीपालन करत आहेत. सुरुवातीला चार ते पाच शेळ्या आणून त्यांनी या बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली होती. आज जवळपास त्यांच्याजवळ 25 ते 30 शेळ्या असून वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत.

रोहित लोंढे राहणार चिंचोली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांचे शिक्षण बी.फार्म झाले आहे. रोहित लोंढे हे एका कंपनीत कामाला होते. दोन वर्षे काम करून त्यांनी शेवटी शेती करायचा निर्णय घेतला. गावाला परत येऊन त्यांनी शिवांजली या नावाने शेळी पालन सुरू केले. सुरुवातीला पाच शेळ्यांपासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. हळूहळू हा व्यवसाय त्यांचा वाढत गेला.

आज त्यांच्याजवळ जवळपास 25 ते 30 शेळ्या गोठ्यात आहेत. दर तीन ते चार महिन्यांला शेळी आणि बोकडची विक्री केली जाते आणि यातून उत्पन्न देखील चांगले मिळते. रोहित लोंढे यांच्याकडे उस्मानाबादी, बीटल आणि बिटल क्रॉस जातीचे बोकड मिळत आहेत. लॉकडाऊन आधी ग्राहक शेळी फार्मवर येऊन बोकडाची पाहणी करून खरेदी करत होते. पण आता सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आता त्यांची विक्री केली जाते.

बंदिस्त शेळीपालनमध्ये गोठ्याची स्वच्छता दररोज केली जाते. स्वच्छता दररोज केल्यामुळे कोणताही आजार शेळीला किंवा बोकडाला होत नाही. तर दररोज त्यांना सकाळी सुका चारा, दुपारी ओला चारा आणि संध्याकाळी मक्का, खपरी पेंड खाण्यासाठी दिले जाते. तसेच शेळीपासून मिळणाऱ्या शेणखताला देखील चांगली मागणी आहे. पण रोहित लोंढे हे सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत त्यामुळे शेळीपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर ते आपल्या शेतात शेणखत म्हणून करत आहेत. सध्या बाजारात शेळीपासून तयार होणाऱ्या शेणखताला सात हजार रुपये ट्रॉली अशी मागणी आहे. तर या बंदिस्त शेळीपालनातून उच्चशिक्षित रोहित लोंढे हे वर्षाला 5 लाखांची कमाई करत आहेत.

तरुण शेतकऱ्यांनी किंवा उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीत हवा तसा उत्पन्न मिळत नसेल तर त्यांनी शेती करण्यास सुरुवात करावी. आणि जोडधंदा म्हणून शेळीपालन करावे. काही वेळ लागेल पण उत्पन्न चांगलेच मिळेल असा सल्ला उच्चशिक्षित तरुण रोहित लोंढे यांनी दिला आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

June 14, 2025 3:15 PM IST

TAGGED: Goat farming business, goat farming business information, how to start goat farming business, Solapur, success story, कृषी, शेळीपालन व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय कसा करावा, शेळीपालन व्यवसाय केला सुरु, शेळीपालन व्यवसाय माहिती, सोलापूर
Previous Article Property Rules : जमिनीचे खरं खरेदीखत आणि बनावट खरेदीखत यांच्यातील फरक कसा ओळखायचा? वाचा सविस्तर
Next Article चिनी कंपन्या अमेरिकेला व्यवसाय निर्यात करीत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यात करीत आहेत
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे २०२25: Amazon मेझॉन इंडियाची प्राइम डे विक्री प्रथमच टिकेल, विशेष ऑफर असलेल्या छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल – Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे पर्यंत वाढवितो hours२ तासांच्या लक्ष्यांसह लहान शहरांच्या दुकानदारांना विशेष सौदे असलेले लहान शहर खरेदीदार
Business June 24, 2025
वॉलमार्टने पुन्हा आश्वासने दिली – २०२27 पर्यंत भारताकडून १० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे लक्ष्य – वॉलमार्टने २०२27 पर्यंत भारतातून १० अब्ज वार्षिक सोर्सची वचनबद्धतेची पुष्टी केली.
Business June 24, 2025
पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय उड्डाणे, एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटने मार्ग बदलला – वेस्ट एशिया एअरस्पेस क्लोजर एअरलाइन्समुळे प्रभावित भारत उड्डाणे संकटात बदलतात
Business June 24, 2025
होर्मुझ स्ट्रेट ऑइल ट्रेड: हर्मुझ सरळ संकटावर कच्च्या तेलाच्या रणनीतीमध्ये भारताने मोठा बदल केला, रशियापासून तेल आयात वाढवा- होर्मुझ सामुद्र
Business June 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?