By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : पावसाची सुट्टी नाहीच! पुढील 24 तास धोक्याचे, दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : पावसाची सुट्टी नाहीच! पुढील 24 तास धोक्याचे, दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : पावसाची सुट्टी नाहीच! पुढील 24 तास धोक्याचे, दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

News Desk
Last updated: 2025/06/21 at 3:28 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 21, 2025 8:47 AM IST

Monsoon 2025 : राज्यात मान्सूनचा जोर वाढत असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

agriculture news

मुंबई : राज्यात मान्सूनचा जोर वाढत असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग व महासागर माहिती सेवा केंद्राने समुद्रात लहान होड्या न नेण्याचा इशारा दिला असून, नद्यांकाठील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोदावरीसह अनेक नद्यांना पूर, धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ

राज्यातील गोदावरी नदीसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर असून धरणांमध्येही जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नद्यांच्या काठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाला तत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, वाहतूक विस्कळीत

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 41.7 मिमी पावसाची नोंद झाली असून ठाणे आणि पालघरमध्ये 41.6 मिमी, रायगडमध्ये 40.1 मिमी आणि मुंबई उपनगरात 31.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरीतील खेड व दापोली नगरपालिका हद्दीत पुरामुळे काही प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने पुणे घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला असून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत हलक्याप्रकारच्या सरींचा अंदाज

मुंबई व उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये तुरळक पावसाचा अनुभव येणार असून दैनंदिन व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही.

घाटमाथ्याच्या जिल्ह्यांत 24 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, सातारा, नाशिक या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत 23 व 24 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन करत काही भागांमध्ये यलो अलर्ट देखील दिला आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 21, 2025 8:47 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : पावसाची सुट्टी नाहीच! पुढील 24 तास धोक्याचे, दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, monsoon 2025, weather news, weather update, कृषी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी, हवामान अंदाज
Previous Article 2030 पूर्वी टाटा मोटर्सचा पोर्टफोलिओ 30% इलेक्ट्रिक वाहने सामायिक करेल: एन चंद्रशेकरन – टाटा मोटर्सचे उद्दीष्ट 2030 च्या आधी 30 टक्के ईव्ही प्रवेशाचे उद्दीष्ट आहे परंतु दुर्मिळ पृथ्वीच्या चुंबकाची चिंता असूनही
Next Article योगा डे 2025 विशेष: योग बाजार 2030 पर्यंत 12,667 अब्ज डॉलर्स असेल! भारत जागतिक व्यवसायाचे प्राचीन ज्ञान कसे करावे – योग दिन 2025 भारत योग बाजार 2030 पर्यंत 12667 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?