By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये कधी मिळणार? समोर आली महत्वाची अपडेट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये कधी मिळणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये कधी मिळणार? समोर आली महत्वाची अपडेट

News Desk
Last updated: 2025/06/22 at 9:03 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 22, 2025 2:05 PM IST

PM Kisan 20 th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

agriculture news

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवेळी प्रमाणे याहीवेळी पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात (DBT) पाठवली जाणार आहे.

याआधी 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला होता, ज्याचा लाभ 2.4 कोटी महिला शेतकरी आणि एकूण 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला होता.

PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही अजूनही या योजनेसाठी नोंदणी केलेली नसेल, तर खालील स्टेप्सद्वारे सहज अर्ज करू शकता. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ‘Farmer Corner’ विभागात जा. ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरून पुढे जा. आवश्यक माहिती भरून ‘yes’ वर क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करा. अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घ्या.

वर्षातून 6,000 रुपयांचा लाभ

PM किसान योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. योजनेचा उद्देश देशातील भूमिधारक शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय्य देणे आहे, जेणेकरून शेती व घरगुती खर्च भागविता येतील.ही योजना फक्त अशा शेतकऱ्यांसाठी लागू आहे, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे.

20 वा हप्ता कधी मिळणार? 

मीडिया रीपोर्टनुसार, या योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 22, 2025 1:59 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, pm kisan, pm kisan 20th installment, कृषी, कृषी बातमी, शेती बातमी
Previous Article Agriculture News : तुम्हाला फक्त या जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येणार, नियम काय आहे? वाचा सविस्तर
Next Article Agriculture News : मोठी अपडेट! या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त होणार, यादी आली समोर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

रिलायन्स डीप टेक प्लॅनः मुकेश अंबानी यांचे नवीन फोकस, जिओ-रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर पुढील मोठी भागभांडवल एक खोल टेक प्रगत मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस म्हणतात की मुकेश अंबानी म्हणतात
Business June 25, 2025
नवीन मॉडेल्स आणि योजनांमधून इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटच्या अग्रभागी जोश, टाटा आणि ह्युंदाई – टाटा आणि ह्युंदाई नवीन मॉडेल्स आणि योजनांमधून ईव्ही मार्केटच्या अग्रभागी
Business June 25, 2025
टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?