By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : तुमच्या गावात कोणाला मिळाला MahaDBT अनुदानाचा लाभ, मोबाईलद्वारे 2 मिनिटांत करा चेक
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : तुमच्या गावात कोणाला मिळाला MahaDBT अनुदानाचा लाभ, मोबाईलद्वारे 2 मिनिटांत करा चेक
टॉप स्टोरीज़

Agriculture News : तुमच्या गावात कोणाला मिळाला MahaDBT अनुदानाचा लाभ, मोबाईलद्वारे 2 मिनिटांत करा चेक

News Desk
Last updated: 2025/06/24 at 2:06 PM
News Desk
Share
2 Min Read

महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनेत किती अनुदान मिळाले, कोणत्या घटकांतून लाभ मिळाला, याची माहिती मिळवता येते. इतकेच नव्हे तर, गावनिहाय लाभार्थ्यांची यादी सुद्धा थेट ऑनलाइन पाहता येते. यामुळे एकाच गावातील इतर शेतकऱ्यांना कोणत्या योजना मंजूर झाल्या आहेत, कोणाचा अर्ज मंजूर झाला आहे? याची माहिती देखील मिळत आहे.

गावनिहाय लाभार्थी यादी कशी तपासायची?

खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही गावातील योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता जसे की, तुमच्या मोबाइल किंवा संगणकावर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाईटला भेट द्या.

‘निधी वितरित लाभार्थी’ हा पर्याय निवडा

पोर्टल उघडल्यानंतर ‘निधी वितरित लाभार्थी’ (Beneficiary with Fund Distributed) या टॅबवर क्लिक करा. हा पर्याय तुम्हाला शेतकऱ्यांना मिळालेल्या निधीची माहिती देतो.

जिल्हा, तालुका आणि गाव निवडा

पुढील टॅबवर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडावे लागेल. ही माहिती भरल्यानंतर सबमिट करा

यादी तपासा

स्क्रीनवर संबंधित गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल जसे की, अर्ज क्रमांक, अर्जदाराचे संपूर्ण नाव, लाभाचा प्रकार (उदा. सिंचन, बी-बियाणे, सौरपंप इ.) घटकाचे नाव, योजनेचे नाव, वितरित निधीची रक्कम इत्यादी. ही यादी दर काही दिवसांनी अद्ययावत केली जाते. त्यामुळे जर एखाद्या अर्जाची स्थिती अद्याप ‘प्रलंबित’ दाखवत असेल, तर ती भविष्यात ‘स्वीकृत’ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 24, 2025 8:29 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

तुमच्या गावात कोणाला मिळाला MahaDBT अनुदानाचा लाभ, मोबाईलद्वारे 2 मिनिटांत करा चेक

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : पावसाळ्यात कोंबड्यांना होणारा अतिसार हलक्यात घेऊ नका! अशी करा उपाययोजना
Next Article अदानी एजीएम २०२25: अदानी ग्रुप दरवर्षी २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, गौतम अदानी यांनी २०30० पर्यंत १०० जीडब्ल्यू वीज जाहीर केली – अदानी ग्रुपने २०30० पर्यंत की क्षेत्रात दरवर्षी २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सरकारची मोठी घोषणा! 3 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?