By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

News Desk
Last updated: 2025/06/25 at 4:26 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 25, 2025 8:57 AM IST

Agriculture News : राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी 25 जूनचा विशिष्ट पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

agriculture news

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी २५ जूनचा विशिष्ट पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्यापासून ते मुसळधार पावसापर्यंतचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही भागांत शेतीस पोषक वातावरण निर्माण होणार असले तरी काही ठिकाणी सतर्कता बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार, मुंबईत सकाळी भरती

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाचा येलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांत जोरदार सरी पडणार आहेत.

पुणे-कोल्हापूरात मुसळधार शक्यता

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे व कोल्हापूरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व नियोजन करताना पावसाच्या अनियमिततेचा विचार करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

मराठवाड्यात उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट

विभागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उष्णतेची तीव्र लाट सुरू असल्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी.

विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना

हवामानातील बदल आणि संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसंबंधी निर्णय सावधगिरीने घ्यावेत. तसेच नागरिकांनी विजेपासून सुरक्षितता आणि प्रवासाच्या वेळी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 25, 2025 8:56 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, monsoon 2025, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी, हवामान अंदाज
Previous Article Agriculture News : दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सरकारची मोठी घोषणा! 3 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
Next Article Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?