By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज
टॉप स्टोरीज़

Agriculture News : बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज

News Desk
Last updated: 2025/06/25 at 8:31 AM
News Desk
Share
2 Min Read

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

या योजनेंतर्गत धान्य उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधे, कृषी यंत्रे यावर अनुदान दिले जाते. खास करून गहू, तांदूळ, डाळी आणि तेलबियांसाठी ही योजना उपयुक्त आहे. पंचायत समिती मार्फत अर्ज स्वीकारले जातात आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.

मशागती साहित्य आणि कृषी यंत्रे अनुदान योजना

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कापणी मशीन, स्प्रे पंप अशा यंत्रांवर 50% ते 50% पर्यंत अनुदान मिळते. पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनांचा लाभ घेता येतो. ही योजना लघु व सीमान्त शेतकऱ्यांना विशेष लाभदायक आहे.

सूक्ष्म सिंचन योजना

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीसाठी सरकारकडून 70% पर्यंत अनुदान दिले जाते.पंचायत समिती स्तरावर ठिबक सिंचन विक्रेत्यांची यादी व फॉर्म उपलब्ध असतो. या योजनेमुळे जलसंधारणासोबतच उत्पादन वाढीसही मदत होते.

पशुधन विकास योजना

गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, कुक्कुटपालनासाठी अनुदानित योजना उपलब्ध आहेत. पंचायत समितीमार्फत जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण, तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. दुग्ध व्यवसायासाठी शीतकरण केंद्रांसाठी देखील सहाय्य दिले जाते.

माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती अभियान

पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत माती परीक्षण मोहीम राबवली जाते. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत आवश्यक असलेली अन्नद्रव्यांची माहिती मिळते.तसेच सेंद्रिय शेतीसाठी कंपोस्ट खते,गांडूळ खत यावर अनुदान दिले जाते.

शेतकरी प्रशिक्षण व प्रवास योजना

शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंग यासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. काही वेळा शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांबाहेर शेती दौऱ्यांनाही पाठवले जाते. यासाठी अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा लागतो.

योजना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

7/12 उतारा

आधार कार्ड

बँक पासबुक

पिकाची माहिती

ओळखपत्र / शेतकरी कार्ड

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 25, 2025 1:35 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा
Next Article Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?