By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेजारचा शेतकरी सातत्याने बांध कोरून अतिक्रमण करतोय का? मग एकदा हा मार्ग वापराच
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेजारचा शेतकरी सातत्याने बांध कोरून अतिक्रमण करतोय का? मग एकदा हा मार्ग वापराच
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेजारचा शेतकरी सातत्याने बांध कोरून अतिक्रमण करतोय का? मग एकदा हा मार्ग वापराच

News Desk
Last updated: 2025/07/03 at 4:12 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:July 03, 2025 9:32 AM IST

Agriculuture News : शेती म्हटलं की वाद-विवाद हे ओघानेच येतात. कधी जमीन वाटणीवरून वाद निर्माण होतात, तर कधी शेजाऱ्याने बांध कोरल्यामुळे तंटे होतात. विशेषतः बांध कोरण्याच्या कारणावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळतात.

agriculture news

मुंबई : शेती म्हटलं की वाद-विवाद हे ओघानेच येतात. कधी जमीन वाटणीवरून वाद निर्माण होतात, तर कधी शेजाऱ्याने बांध कोरल्यामुळे तंटे होतात. विशेषतः बांध कोरण्याच्या कारणावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळतात. मात्र, अशा अतिक्रमण करणाऱ्यांना आता कायदेशीर मार्गाने चोख प्रत्युत्तर देता येऊ शकते. चला या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

शेतजमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर पद्धत

तुमच्या शेतजमिनीवर कुणी परवानगीशिवाय अतिक्रमण केले असेल, तर ते कायदेशीर मार्गाने हटवता येते. शहरी असो वा ग्रामीण भाग जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. विशेषतः शेतजमिनीच्या बांधावरील चिन्हे आधीपासून स्पष्ट नसतील, तर शेजारी शेतकरी बांध कोरून हळूहळू अतिक्रमण करत जातात.

मोजणी करून हद्द ठरवा

जर तुम्हाला शंका असेल की शेतावर अतिक्रमण झाले आहे, तर प्रथम अधिकृत मोजणी करून घेणे आवश्यक आहे. शासकीय पद्धतीने मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची निश्चित हद्द दर्शवणारा ‘नकाशा क प्रत’ पुरवला जातो. या नकाश्यात तुमच्या जमिनीच्या सर्व सीमारेषा स्पष्टपणे दाखवल्या जातात आणि अतिक्रमणाचा भाग ओळखून सांगितला जातो.

कायदेशीर अर्ज कसा करावा?

अतिक्रमणाबद्दल कारवाई करण्यासाठी संबंधित शेतकरी तहसील कार्यालयात जाऊन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 138 अंतर्गत अर्ज दाखल करू शकतात. तहसील कार्यालयाकडून अर्जाची तपासणी केली जाते आणि त्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातात.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

ज्या शेतजमिनीवर अतिक्रमण झाले आहे, त्या भागाचा कच्चा नकाशा अर्जासोबत जोडावा. तसेच शासकीय मोजणी झाली असल्यास त्याचा नकाशा जोडणे आवश्यक आहे. त्या जमिनीचा चालू आर्थिक वर्षातील सातबारा उतारा अर्जासोबत जोडावा. जर जमिनीवरून न्यायालयात प्रकरण सुरू असेल, तर त्या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे जोडावी.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 03, 2025 9:31 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेजारचा शेतकरी सातत्याने बांध कोरून अतिक्रमण करतोय का? मग हा मार्ग वापराच

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article टीसीएस एआय वर लक्ष केंद्रित करा, नेतृत्वात बदल – टीसीएस नेतृत्वात एआय वर लक्ष केंद्रित करा
Next Article Agriculture News : सौर कृषीपंप धारक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मिळणार ही नवीन सुविधा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025
Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांनो! फक्त 50,000 रुपयांत सुरू करा व्यवसाय, आयुष्यभर कराल लाखांत कमाई
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?