यंदा देशभरातील 103 सहकारी साखर कारखान्यांमधून निवड करण्यात आली असून, त्यातील 25 कारखान्यांना विविध गटांमध्ये पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडूतील 5, उत्तर प्रदेशातील 4, गुजरातमधील 3 तर पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी 1 कारखान्याचा सन्मान करण्यात आला.
देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ पुण्याच्या भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला (दत्तात्रयनगर, आंबेगाव) देण्यात आला.
विभागनिहाय पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत.
प्रथम: विघ्नहर सहकारी साखर कारखाना, शिरोली (ता. जुन्नर)
द्वितीय: क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना
तृतीय: श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग, सुरत (गुजरात)
प्रथम: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड (सातारा)
द्वितीय: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (सोलापूर)
तृतीय: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी (सांगली)
प्रथम: कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना
द्वितीय: श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी, पांडवाई (गुजरात)
तृतीय: श्री नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी, नांदोड (नर्मदा, गुजरात)
प्रथम: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढा (सोलापूर)
विक्रमी: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (पुणे)
इतर विभागातील मानकरी
प्रथम: बुधेवाल सहकारी शुगर मिल्स, लुधियाना (पंजाब)
द्वितीय: कल्लाकुरिची कॉपरेटिव्ह शुगर, विल्लुपुरम (तामिळनाडू)
तृतीय: किसान सहकारी साखर कारखाना, पोवांय (उत्तर प्रदेश)
प्रथम: करनाल सहकारी साखर कारखाना, करनाल (हरियाणा)
द्वितीय: चेय्यार सहकारी साखर कारखाना, अंकापूर (तामिळनाडू)
तृतीय: किसान सहकारी साखर कारखाना, आझमगढ (उत्तर प्रदेश)
प्रथम: नवलसिंह सहकारी साखर कारखाना, नवलनगर (बुरहानपूर, मध्य प्रदेश)
द्वितीय: चेंगलरायन सहकारी साखर कारखाना, थिरूवैनैनाल्लूर (तामिळनाडू)
तृतीय: धर्मापूरी डिस्ट्रिक्ट सहकारी साखर कारखाना, थैमानहळ्ली (धर्मापूरी, तामिळनाडू)
प्रथम: रमाला सहकारी साखर कारखाना, रमाला बरूत (बागपत, उत्तर प्रदेश)
प्रथम: किसान सहकारी साखर कारखाना, गजरौला (अमरोहा, उत्तर प्रदेश)
सुब्रनिया शिवा सहकारी साखर कारखाना, गोपालापूरम (धर्मापूरी, तामिळनाडू)
New Delhi,New Delhi,Delhi
July 03, 2025 1:09 PM IST
महाराष्ट्रातील 10 साखर कारखान्यांना राष्ट्रीय साखर महासंघाकडून दिल्लीत पुरस्कार प्रदान! यादी आली समोर