By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!
टॉप स्टोरीज़

Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!

News Desk
Last updated: 2025/07/04 at 9:42 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:July 04, 2025 2:51 PM IST

Fal Pik Vima: मृगहारातील फळपीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी आहे. द्राक्ष, पेरूसह इतर फळांचा विमा काढण्यासाठी 6 जुलै शेवटची मुदत असणार आहे.

Fal Pik Vima: शेतकऱ्यांच्या कामाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!

जालना: फळबागधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने मृगबहारासाठी पीक विमा भरण्याची मुदत 6 जुलै पर्यंत वाढवली आहे. द्राक्ष, पेरू, संत्रा, मोसंबी, लिंबू आणि चिकू या पिकांसाठी फळ पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 जुलै होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे फळपिक विमा भरता आला नाही. त्यामुळे या मुदतीत वाढ करण्यात आली असून आता फक्त 2 दिवस बाकी आहेत.

6 जुलैपर्यंत विमा भरता येणार

तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना फळ पीक विमा भरता आला नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने 6 दिवस मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे द्राक्ष, पेरू, संत्रा, मोसंबी, लिंबू आणि चिकू उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या फळ पिकांचा विमा 6 जुलै पर्यंत भरता येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मृगबहारासाठी हा फळ पिक विमा भरता येणार आहे. शेतकरी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन फळपीक विमा भरू शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप विमा भरलेला नाही त्यांनी 6 जुलैपर्यंत सीएसी केंद्रावर जाऊन विमा भरावा आणि आपल्या फळ पिकांना संरक्षित करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दरम्यान, पेरू, चिकू, मोसंबी, द्राक्ष, लिंबू आणि संत्रा या फळपीकांसाठी दोन वेळा फळ पीक विमा भरता येतो. मृगबहारासाठी आणि आंबिया बहारासाठी ही सोय उपलब्ध आहे. सध्या मृग बहारासाठी 6 जुलै पर्यंत फळपिक विमा भरण्याची अंतिम तारीख असून आंबिया बहारासाठी फळपीक विमा भरण्याचा कालावधी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होतो.

Location :

Jalna,Maharashtra

First Published :

July 04, 2025 2:51 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!

TAGGED: fal pik vima, how to apply pik vima, Pik vima 2025, pik vima application, pik vima last date, pik vima news, pik vima yojana, कृषी
Previous Article Property Rules : तुमच्या मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? या पद्धतीने नोंदवा फिर्याद, तातडीने मिळेल न्याय
Next Article Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सेबीची मोठी कारवाईः बॅन जेन स्ट्रीट स्टॉक मार्केटमध्ये व्यापार बंदी घालून, ₹ 4,844 कोटी जप्त करण्याचा आदेश – सेबीने बँक निफ्टी मॅनिपुलेशनवर भारतीय बाजारपेठेतून अमेरिकन फर्म जेन स्ट्रीटवर बंदी घातली.
Business July 4, 2025
एअर इंडिया एक्सप्रेसला डीजीसीएला फटकार, इंजिन दुरुस्ती आणि रेकॉर्ड रिगिंगमध्ये विलंब – डीजीसीएला एअर इंडियाला इंजिन दुरुस्तीसाठी विलंब आणि रेकॉर्ड रिगिंगला फटकारले
Business July 4, 2025
लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?