परमेश्वर थोरात यांनी कमी पाण्यातही फायदेशीर शेती करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. पारंपरिक शेतीबरोबरच नवीन पिकांची माहिती घेऊन योग्य नियोजन केल्यास शेतीतही भरघोस यश मिळू शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे.
पारंपारिक शेतीतून नफा नाही, केली पैसा देणारी शेती, आता वर्षाला लाखोंची कमाई

Leave a comment
Leave a comment