By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: ऑगस्टमध्ये धो धो कोसळणार, अवकाळीचंही संकट, ‘भेंडवळ’च्या घटमांडणीचा अंदाज काय?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > ऑगस्टमध्ये धो धो कोसळणार, अवकाळीचंही संकट, ‘भेंडवळ’च्या घटमांडणीचा अंदाज काय?
टॉप स्टोरीज़

ऑगस्टमध्ये धो धो कोसळणार, अवकाळीचंही संकट, ‘भेंडवळ’च्या घटमांडणीचा अंदाज काय?

News Desk
Last updated: 2025/05/01 at 2:38 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Bhendwal Bhavishyavani: यंदा पिक पावसासह देशाचा राजा कायम असणार की नाही, याबाबत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये काय भाकीत केली जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भेंडवळमध्ये भाकित काय?यंदाही अवकाळीचा धोकानैसर्गिक आपत्तीचंही संकटभेंडवळच्या भाकि‍ताला शास्त्रीय आधार?

Last Updated:May 01, 2025 8:20 AM IST

Bhendwal Bhavishyavani: यंदा पिक पावसासह देशाचा राजा कायम असणार की नाही, याबाबत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये काय भाकीत केली जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

News18

राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडच्या प्रसिद्ध अशा घट मांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आली आहे. पिक पावसा संदर्भात भविष्यवाणीसाठी बुलढाणा येथील भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इतरही गोष्टींवर भाकीत या भेंडवळच्या घट मांडणीतून केली जातात. यंदा पिक पावसासह देशाचा राजा कायम असणार की नाही याबाबत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये काय भाकीत केली जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानंतर बुधवारी भेंडवळने आपलं भाकीत जाहीर केले आहे.

वाघ महाराज बंधूकडून भाकिते जाहीर करण्यात आली. भेंडवळने राज्याच्या पिक पाणी कसं असेल, यासोबत राजकारणावरही भाष्य केले. भेंडवळची मांडणी ही 370 वर्षांपासूनची स्थानिक परंपरा आहे. या भाकि‍तांवर स्थानिकांचा विश्वास असून त्यादृष्टीने वर्षभरातील पिक पाण्याचे नियोजन करतात.

भेंडवळमध्ये भाकित काय?

भेंडवळमधील भाकितानुसार, जूनमध्ये पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज आहे. तर, जुलैमध्येही पाऊस कमी होणार आहे. या दोन महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होणार आहे.

यंदाही अवकाळीचा धोका

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना अवकाळीचा धोका संभवतो, असं भाकित भेंडवळच्या घटमांडणीत करण्यात आले.

नैसर्गिक आपत्तीचंही संकट

यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्यआपत्तीचं प्रमाण जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आले आहे. देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल. राजा कायम असेल पण कायम तणावात असेल असंही भाकित वर्तवण्यात येणार आहे.

भेंडवळच्या भाकि‍ताला शास्त्रीय आधार?

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. मात्र, अनेक वर्षांची ही परंपरा भेंडवळमधील ग्रामस्थ पाळत आहेत. स्थानिकांचा विश्वास या मांडणीवर आहे. पाऊस, पिक पाणी, राजकीय स्थितीचा अंदाज येण्यासाठी या भाकि‍ताकडे अनेकांचे लक्ष असते.

Location :

Buldana,Maharashtra

TAGGED: buldhana news, maharashtra news, rain, कृषी
Previous Article Q4 परिणाम: झोमाटोचा मोठा अस्वस्थ! नफा%77%घसरून crore crore कोटीवर घसरून – झोमाटोच्या नफ्यासाठी Q4 निकाल मोठा उलट्या 77 ते%ई 2%82%82%बी 939 कोटी
Next Article भारती एअरटेलने क्यू 4 निकालांची तारीख जाहीर केली, येथे तपशील पहा – भारती एअरटेल 13 मे रोजी क्यू 4 निकाल जाहीर करण्यासाठी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?