By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : नोकरी करत असलेली व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकते का? कायदा काय सांगतो?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : नोकरी करत असलेली व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकते का? कायदा काय सांगतो?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : नोकरी करत असलेली व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकते का? कायदा काय सांगतो?

News Desk
Last updated: 2025/06/04 at 7:04 AM
News Desk
Share
2 Min Read

कायदा काय सांगतो?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार “शेती जमीन केवळ कृषक किंवा कृषी उद्देशासाठीच वापरण्याच्या अटीवरच विकत घेता येते.” म्हणजेच, केवळ त्या व्यक्तीलाच शेतजमीन खरेदी करता येते जो स्वतःला शेतकरी असल्याचे सिद्ध करू शकतो.

कृषक म्हणजे अशी व्यक्ती जी शेती करीत आहे. किंवा तिच्या कुटुंबातील कोणी सदस्य शेतीशी संबंधित व्यवसाय करत आहे. जर नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर पूर्वीपासून शेतजमीन असेल किंवा तिच्या पूर्वजांच्या नावावर जमीन असेल आणि त्यातून शेती सुरू असेल, तर तो कृषक म्हणून पात्र ठरू शकतो.

नोकरी करणाऱ्यांसाठी अडचणी

पूर्णवेळ नोकरी करणारे बहुतांश लोक शेती व्यवसायात प्रत्यक्ष सहभागी नसतात, त्यामुळे त्यांना कृषक मानले जात नाही. शहरात राहणाऱ्या, कृषीशी संबंधित कोणताही व्यवसाय न करणाऱ्या व्यक्तींना थेट शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी मिळत नाही. अशा वेळी शेतजमीन खरेदी करण्यासाठी त्या व्यक्तीला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून कृषक असल्याचा पुरावा द्यावा लागतो.

पर्यायी मार्ग काय?

वारसाहक्काच्या माध्यमातून – जर नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या वडील किंवा आजोबा यांच्या नावावर शेतजमीन असेल, तर ती कायदेशीररित्या वारसाहक्काने स्वतःच्या नावावर आणून तो कृषक सिद्ध होऊ शकतो.

कृषक म्हणून नोंदणी – काही प्रकरणांमध्ये,जर एखादी व्यक्ती प्रत्यक्ष शेती करत असेल, जमीन भाडे तत्वावर घेतली असेल किंवा कृषी उत्पादन व्यवसाय करत असेल, तर ती कृषक म्हणून नोंदणी करू शकते.

कंपनीच्या नावाने जमीन खरेदी – शेती संबंधित कंपनी स्थापन करून कृषी उद्देशासाठी जमीन खरेदी केली जाऊ शकते. मात्र, यात अनेक अटी व शर्ती असतात.

महत्वाची सूचना – तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची असल्यास, तर स्थानिक महसूल विभाग, तहसील कार्यालय किंवा अनुभवी वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण नियमांचा भंग केल्यास जमीन जप्त होण्याची शक्यता असते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 04, 2025 12:15 PM IST

TAGGED: agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : मालामाल करणारं पीक! फक्त 100 झाडांची लागवड, 25 वर्ष उत्पादन, करा लाखोंची कमाई
Next Article अदानी विमानतळांसाठी मोठ्या तयारी, आंतरराष्ट्रीय सावकारांकडून $ 75 कोटी वाढली; Major प्रमुख विमानतळ श्रेणीसुधारित करतील – अदानी विमानतळांनी कर्ज पुनर्वित्त आणि विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आंतरराष्ट्रीय बँकांकडून 75 कोटी डॉलर्स जमा केले.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?