By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल! या जमिनींच्या विक्रीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल! या जमिनींच्या विक्रीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार
टॉप स्टोरीज़

Agriculture News : जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल! या जमिनींच्या विक्रीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार

News Desk
Last updated: 2025/06/03 at 1:45 PM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 03, 2025 11:06 AM IST

Agriculture News : राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग, गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही.

News18

मुंबई : राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग, गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने नोंदणी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करत दुय्यम निबंधकांना अशा व्यवहारांना थेट नकार देण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे बनावट परवानग्यांवर आधारित, बेकायदेशीर जमिनी व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळणार आहे.

नोंदणी कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल काय आहेत?

राज्य सरकारने नोंदणी कायद्यात 18 अ आणि 18 ब अशी दोन उपपरिशिष्टे नव्याने समाविष्ट केली आहेत. याअंतर्गत, खरेदी-विक्री दस्त सादर करताना जर जमिनीवर कायद्याने बंदी असेल आणि सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतलेली नसेल, तर दुय्यम निबंधक त्या दस्तांची नोंदणी नाकारू शकतो.

कोणत्या प्रकारच्या जमिनींवर बंधने लागू होतील?

केंद्र व राज्य शासनाच्या मालकीच्या जमिनी वर्ग २ जमिनी जसे की,देवस्थान इमानी जमीन, वतन जमीन,वन जमीन,गायरान वस्ती,पुनर्वसनासाठी दिलेली जमीन

पूर्वी काय होतं? आता काय होईल?

पूर्वी अशा जमिनींच्या खरेदी-विक्रीसाठी खरेदीपत्र तयार करून, नंतर सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतली जात असे. या प्रक्रियेत अनेकदा बनावट परवानग्या तयार करून बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. परिणामी सरकारचा महसूल बुडत असे आणि सामान्य नागरिकांची फसवणूक होत होती. नवीन कायद्यानुसार,जर जमिनीवर बंदी असेल किंवा 7/12 उताऱ्यावर अशा नोंदी असतील, तर दुय्यम निबंधक अशा दस्तांची नोंदणी थेट नाकारू शकतो? त्यासाठी कोणत्याही वरच्या अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता उरणार नाही.

दुय्यम निबंधकांना आता काय अधिकार आहेत?

जर पक्षकारांनी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी सादर केली नसेल,तर दुय्यम निबंधक दस्त नोंदणी थेट नाकारू शकतो. अशा व्यवहारांसाठी आधीच्या प्रमाणे नोटीस/सूचना देण्याऐवजी थेट कारवाई केली जाईल. 7/12 उताऱ्यावर, मिळकत पत्रिकेवर किंवा सरकारी आदेशावर “जमिनीवर बंदी” किंवा “प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक” असा स्पष्ट उल्लेख असल्यास, त्याला प्राधान्य दिलं जाईल

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 03, 2025 11:06 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल! या जमिनींच्या विक्रीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार

TAGGED: agriculture, agriculture land, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article जीआरएसई कॉंग्सबर्ग सामन: नॉर्वेसह जीआरएसईचा महत्त्वाचा सामंजस्य करार, देशी तंत्रज्ञानासह प्रथम ध्रुवीय संशोधन तयार करेल- नॉए सह महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
Next Article आयएटीए समिट: विमानचालन क्षेत्रातील वाढीच्या वापरासाठी कर प्रणालीला विश्वासार्ह बनविणे आवश्यक आहे – आयएटीए समिटला भारतीय विमानचालन वाढीची संभाव्यता स्पष्ट करण्यासाठी अधिक कर आवश्यक आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?