Origanal Hapus Mango: सध्या आंब्याचा सिझन असून कोकणातल्या हापूसला अनेकांची पसंती असते. परंतु, याच हापूसच्या नावाने फसवणूक होत असते. देवगडच्या शेतकऱ्याने खास टिप्स दिल्या आहेत.
हापूस आंबा घेताना आता कुणीच फसवू शकणार नाही, देवगडच्या शेतकऱ्याने दिल्या टिप्स

Leave a comment
Leave a comment