By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : ट्रॅक्टर चालवण्यासाठी लायसन्सची गरज असते का? नियम काय सांगतो?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : ट्रॅक्टर चालवण्यासाठी लायसन्सची गरज असते का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : ट्रॅक्टर चालवण्यासाठी लायसन्सची गरज असते का? नियम काय सांगतो?

News Desk
Last updated: 2025/05/21 at 10:28 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 21, 2025 3:13 PM IST

Agriculture News : मोटार वाहन कायदा (MVA) अंतर्गत वाहन चालवण्याचे अधिकार वेगवेगळ्या श्रेणींनुसार दिले जातात. कलम 10 नुसार, ड्रायव्हिंग लायसन्सवर संबंधित वाहनाची श्रेणी स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे. अनेकांना प्रश्न पडतो.

News18

मुंबई : मोटार वाहन कायदा (MVA) अंतर्गत वाहन चालवण्याचे अधिकार वेगवेगळ्या श्रेणींनुसार दिले जातात. कलम 10 नुसार, ड्रायव्हिंग लायसन्सवर संबंधित वाहनाची श्रेणी स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे. अनेकांना प्रश्न पडतो. LMV (हलकी मोटार वाहने) परवानाधारक व्यक्ती ट्रॅक्टर चालवू शकते का? याच प्रश्नावर अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

ट्रॅक्टरसाठी वेगळा परवाना आवश्यक आहे का?

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी ट्रॅक्टर चालवताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. LMV लायसन्स (हलकी मोटार वाहने) असल्यास, ट्रॅक्टर चालवण्याची परवानगी असते, जर ट्रॅक्टरचे वजन 7500 किलोपेक्षा कमी असेल तर.

न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, “LMV लायसन्स असलेली व्यक्ती ट्रॅक्टर चालवू शकते, जर त्याचे एकूण वजन 7500 किलोपेक्षा अधिक नसेल.”

हा निर्णय एका विमा दाव्यावर दिला गेला, ज्यात ट्रॅक्टर चालकाकडून अपघात झाला होता. विमा कंपनीने नुकसान भरपाई टाळण्याचा प्रयत्न केला,परंतु न्यायमूर्ती के. नटराजन यांच्या खंडपीठाने अपील फेटाळून विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

LMV लायसन्सचे महत्त्व

LMV लायसन्स एक वैध ड्रायव्हिंग ओळखपत्र आहे. भारतात कोणतीही हलकी मोटार वाहन चालवण्यासाठी (4 चाकी कार, जीप, ट्रॅक्टर इ.) हे लायसन्स उपयोगी पडते. 18 वर्षांवरील व्यक्ती हे लायसन्स मिळवू शकते.

ट्रॅक्टरचे वजन 7500 किलोपेक्षा जास्त असल्यास, वेगळ्या लायसन्सची गरज भासू शकते (जसे की ट्रान्सपोर्ट व्हेईकल लायसन्स). MVA कलम 2(21) नुसार, LMV म्हणजे अशा प्रकारचे वाहने ज्याचे एकूण वजन 7500 किलोपेक्षा जास्त नसते. ट्रॅक्टर जर या वजनमर्यादेत असेल, तर ते LMV श्रेणीत मोडते.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, new tractor, tractor news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : शेतजमीन मोजणीला शेजारच्या शेतकऱ्याचा विरोध होतोय का? मग हा कायदेशीर मार्ग वापराच
Next Article लाल सोनं मातीमोल झालं, पावसानं उभं पिक नेलं, शेतातले PHOTO पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?