By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: ‘या’ शेतकऱ्याने केली कमाल; 10×10 च्या खोलीत लाखोंची कमाई, इतरांना दाखवली शेतीची नवी दिशा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > ‘या’ शेतकऱ्याने केली कमाल; 10×10 च्या खोलीत लाखोंची कमाई, इतरांना दाखवली शेतीची नवी दिशा
टॉप स्टोरीज़

‘या’ शेतकऱ्याने केली कमाल; 10×10 च्या खोलीत लाखोंची कमाई, इतरांना दाखवली शेतीची नवी दिशा

News Desk
Last updated: 2025/05/04 at 12:08 PM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:April 24, 2025 6:36 PM IST

चारणदास साहूंनी 2002 मध्ये कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन मशरूम शेती सुरू केली. त्यांनी पॅरा, बटर आणि ऑइस्टर मशरूमचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले. साहूंनी स्वतः…

Mushroom farming

धडपडी माणसं सतत काही ना काही नवे प्रयोग यशस्वी करून दाखवतात. असाच एक शेतकऱ्याची गोष्ट लक्षवेधक आहे. तर ही व्यक्ती आहे छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील बन्हारडी गावची. त्याचं नावंचरणदास साहू यांनी मशरूमची शेती यशस्वी करून दाखवली. आता आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेत मशरुमच्या शेतीकडे वळताना दिसत आहेत. साहू हे मोठ्या प्रमाणावर मशरूमचं उत्पादन घेतात आणि स्थानिक बाजारात विकतात.

पहिल्यांदा मशरुम शेतीचं कौशल्य मिळवलं…

चरणदास साहू यांनी 2002 साली कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर मशरूम शेतीला सुरुवात केली. त्यांनी पॅरा मशरूम, बटर मशरूम आणि ऑयस्टर मशरूम पिकवण्यात चांगलं कौशल्य मिळवलं आहे. इतकंच नाही, तर साहू स्वतःच मशरूमचे बी तयार करतात. चरणदास इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनाही मशरूम उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

इतर शेतकऱ्यांनी मशरुम शेतीचं ज्ञान दिलं

वेळोवेळी ते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात, जेणेकरून इतर शेतकरीही या फायदेशीर शेतीत सहभागी होऊ शकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. बाजारात ऑयस्टर मशरूमला चांगली मागणी आहे. साहू सांगतात की, ते वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमचे उत्पादन करून दरवर्षी लाखो रुपये कमावत आहेत. त्यांच्या मेहनतीने आणि योग्य तंत्रामुळे ते आता शेतीतले नवे चॅम्पियन बनले आहेत.

ते सांगतात, “मशरूमची शेती अगदी कमी जागेतही करता येते. यासाठी मोठ्या शेताची गरज नाही. 10 बाय 10 फुटांची छोटी खोली किंवा शेडही पुरेसा आहे. त्यात भाताचा कोंडा किंवा धान्याचा भुसा वापरून मशरूम घेतले जातात.”

मशरूम उत्पादन करण्याची पद्धत 

पॅरा मशरूमसाठी भाताचा कोंडा चार प्रकारे तयार केला जातो. त्यानंतर तो सावलीत पसरवून त्यात बी लावलं जातं, जे 8-10 दिवसात तयार होतं. ऑयस्टर मशरूमसाठी धान्याच्या भुसाला चुना आणि पाण्याच्या द्रावणात प्रक्रिया केली जाते. मग एचएम बॅगमध्ये एकावर एक थर लावून त्यात बी टाकलं जातं. हे पीक सुमारे 22 ते 25 दिवसात तयार होतं. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले मशरूम आरोग्यासाठी चांगले असतात आणि बाजारात त्यांना खूप मागणी आहे. साहू याच पद्धतीने मशरूमचं उत्पादन घेतात आणि इतरांनाही याचं प्रशिक्षण देतात.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 24, 2025 6:36 PM IST

मराठी बातम्या/Success Story/

‘या’ शेतकऱ्याने केली कमाल; 10×10 च्या खोलीत लाखोंची कमाई, इतरांना दाखवली शेतीची नवी दिशा!

TAGGED: Charandas Sahu, Chhattisgarh farmer, farmer success story, Mushroom farming, Mushroom training, Organic mushrooms, Oyster mushroom, Paddy straw mushroom, Seasonal farming, Small space farming, ऑइस्टर मशरूम, ऑर्गेनिक मशरूम, कृषी, चारणदास साहू, छत्तीसगड शेती, धान्याचा तुस, मशरूम प्रशिक्षण, मशरूम शेती, यशस्वी शेतकरी, लहान जागेतील शेती, हंगामी शेती
Previous Article महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी 2030 पर्यंत लक्ष्य म्हणाले – महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी 2030 चे लक्ष्य म्हणाले
Next Article ऑस्ट्रेलिया निवडणूक: पंतप्रधान अँथनी अल्बानीजचा सलग दुसरा ऐतिहासिक विजय, म्हणाला, “विभाजन नाही, युनिटी कंट्री” – ऑस्ट्रेलियाची निवडणूक पंतप्रधान अँथनी पंतप्रधान अँथनी अल्बानीज ऐतिहासिक मतभेद विभाजन म्हणतात
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?