By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Framer Success Story: शेतकऱ्याचा शेतीत नवीन प्रयोग, महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न, 6 जणांना रोजगार दिला, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Framer Success Story: शेतकऱ्याचा शेतीत नवीन प्रयोग, महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न, 6 जणांना रोजगार दिला, Video
टॉप स्टोरीज़

Framer Success Story: शेतकऱ्याचा शेतीत नवीन प्रयोग, महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न, 6 जणांना रोजगार दिला, Video

News Desk
Last updated: 2025/06/28 at 4:11 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. चिकलठाणा शिवारात शेतकरी सूर्यभान नवपुते हे घास शेती करून महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.घास शेती करून शेतकऱ्याचे महिन्याला 90 हजारांचे उत्पन्न ; 6 जणांना रोजगार ! <

Last Updated:June 28, 2025 9:29 PM IST

शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. चिकलठाणा शिवारात शेतकरी सूर्यभान नवपुते हे घास शेती करून महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

X
<
title=घास शेती करून शेतकऱ्याचे महिन्याला 90 हजारांचे उत्पन्न ; 6 जणांना रोजगार ! 
< />

घास शेती करून शेतकऱ्याचे महिन्याला 90 हजारांचे उत्पन्न ; 6 जणांना रोजगार ! 
<

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. चिकलठाणा शिवारात शेतकरी सूर्यभान नवपुते हे घास शेती करून महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्याकडे दररोज 6 मजूर या घास काढणीसाठी असतात. या शेतीमुळे त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. शेळी, गाय, म्हैस यांच्यासह विविध जनावरांसाठी चारा म्हणून या घासाचा वापर केला जातो. शेतातून काढलेला घास जिल्ह्यातील बाजारात विकला जातो, असे नवपुते यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

घास शेती करण्यासाठी दिवाळीच्या आसपास म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसात शेती मशागत केली जाते, जमीन तयार केल्यानंतर वाफे बनवले जातात. त्यानंतर बी–खत पेरले जाते. साधारणपणे सव्वा–दीड महिन्यानंतर घास काढणीसाठी तयार होतो. काढणी केलेला घास लोडिंग गाडीतून बाजारात नेला जातो. या घासाची 1 पेंडी 6 रुपये प्रति दराने विकली जाते. एक ठोक घास देखील बाजारात विकला जातो. पाऊस चांगला पडल्यानंतर घास काढणीला रोजगार जास्त लागतात. 

 शेतकऱ्यांनी ठरवले तर घास शेती करता येते, मात्र काहींना ही शेती अवघड वाटते, नवपुते यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या घास शेती केली जात असल्यामुळे त्यांना ही प्रक्रिया सोपी वाटते. घास शेती हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नच नव्हे, तर रोजगार निर्मितीचा एक उत्तम मार्ग म्हणून घास शेतीकडे पाहिले जाऊ शकते. योग्य नियोजन आणि मेहनतीने, शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच अशा पूरक शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

Location :

Aurangabad,Maharashtra

First Published :

June 28, 2025 9:35 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Framer Success Story: शेतकऱ्याचा शेतीत नवीन प्रयोग, महिन्याला 90 हजार रुपयांचे उत्पन्न, 6 जणांना रोजगार दिला, Video

TAGGED: Grass farming, grass farming information, grass farming video, how to do grass farming, कृषी, घास शेती, घास शेती कशी करावी, घास शेती माहिती, घास शेती व्हिडिओ
Previous Article जनावरांसाठी 'हा' चारा ठरतोय वरदान, दुधाचं उत्पादन इतकं होतं की, शेतकरी मालामाल..
Next Article व्यवसाय करण्यासाठी नोकरीला रामराम, करतोय अंड्यांची विक्री,कमाई पाहून व्हाल थक्क
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025
Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांनो! फक्त 50,000 रुपयांत सुरू करा व्यवसाय, आयुष्यभर कराल लाखांत कमाई
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?