By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रॅक्टरचा मेंटेनन्स कसा ठेवावा? जाणून घ्या सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रॅक्टरचा मेंटेनन्स कसा ठेवावा? जाणून घ्या सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रॅक्टरचा मेंटेनन्स कसा ठेवावा? जाणून घ्या सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/10 at 6:06 AM
News Desk
Share
2 Min Read

1) ट्रॅक्टरवर कव्हर टाकणे

पावसात ट्रॅक्टर उघड्यावर ठेवू नका. शक्य असल्यास ट्रॅक्टरसाठी छप्पर असलेली जागा निवडा किंवा प्लास्टिक कव्हर/ताडपत्री वापरा. यामुळे पावसाचे थेंब इंजिन किंवा इलेक्ट्रिक भागांवर पडणार नाहीत.

2) इंजिनची तपासणी करा

पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा ट्रॅक्टरचं इंजिन व्यवस्थित साफ करून सर्व भाग तपासा. तेल गळत असेल तर लगेच दुरुस्ती करावी. इंजिन ऑईल आणि गिअर ऑईल योग्य मात्रेत आणि वेळेवर बदलणे खूप गरजेचे असते.

3) बॅटरीची काळजी घ्या

पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे बॅटरीवर गंज येऊ शकतो. त्यामुळे बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. वेळोवेळी ग्रीस किंवा वेसलीन लावा, जेणेकरून गंज होणार नाही.

4) टायर्सची देखभाल

ट्रॅक्टरचे टायर्स पावसात चिखलात अडकू शकतात. त्यामुळे टायरमध्ये योग्य हवा भरलेली आहे का हे तपासा? टायर्सवर भेगा असतील तर नवीन टायर लावण्याचा विचार करा. स्लिप होऊ नये म्हणून चांगल्या ग्रिपचे टायर्स वापरा.

5) ब्रेक आणि क्लच यंत्रणा तपासा

पावसात ब्रेक फसण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ब्रेकची कार्यक्षमता तपासा. क्लच व्यवस्थित काम करत आहे का हे पाहा. आवश्यक असल्यास त्याचे समायोजन (adjustment) करून घ्या.

6) इलेक्ट्रिक वायरिंग सुरक्षित ठेवा

पावसाळ्यात वायरींगमध्ये शॉर्टसर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्व वायरिंग व्यवस्थित झाकलेले आहे का? कोठेही वायर उघडी तर नाही ना, हे तपासा. शक्य असल्यास इलेक्ट्रिशियनमार्फत वायरिंगची तपासणी करून घ्या.

7) दररोज साफसफाई अनिवार्य

शेतात वापरल्यानंतर ट्रॅक्टर चिखल आणि मातीने माखलेला असतो. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर ट्रॅक्टर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे पुसा. हे केल्याने गंज आणि खराबीपासून बचाव होतो.

8) शेड्युल्ड सर्व्हिस विसरू नका

कंपनीने दिलेला ट्रॅक्टर सर्व्हिस शेड्युल लक्षात ठेवा. वेळेवर सर्व्हिस केल्यास छोट्या गोष्टी मोठा खर्च टाळतात.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 10, 2025 11:17 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रॅक्टरचा मेंटेनन्स कसा ठेवावा? जाणून घ्या सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article कृषी हवामान : शेतकऱ्यांची चिंता वाढली! वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, 12 जिल्ह्यांना अलर्ट
Next Article डायजेओ आरसीबी विकू शकतो? आयपीएल कार्यसंघ मूल्य billion 2 अब्ज डॉलर्स, कठोर जाहिरात नियम कारण बनले – डिएगो आरसीबी स्टेक आयपीएल टीमची विक्री करू शकेल एडी नियम क्रॅकडाउन दरम्यान 2 अब्ज मूल्यांकन
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?