By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/07/04 at 1:45 PM
News Desk
Share
2 Min Read

या योजनेची वैशिष्ट्ये

1) शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे.

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरावी लागेल. उर्वरित खर्च शासन अनुदानातून दिला जाईल.

2) अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.

3) पंप क्षमतेनुसार 3 HP ते 7.5 HP पर्यंत सौर कृषी पंप उपलब्ध होतील.

4) या पंपांना पाच वर्षांची दुरुस्ती हमी असेल.

लाभार्थी निवड निकष काय आहेत?

1) ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपर्यंत शेती आहे, त्यांना 3 अश्वशक्ती क्षमतेचा पंप मिळू शकेल.

2) 2.50 ते 5 एकर शेतीसाठी 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.

3) 5 एकरांपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्यांना 7.5 HP क्षमतेचा पंप मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा कमी क्षमतेचा पंप मागता येईल.

4) शेततळे, विहीर, बोअरवेल असलेले शेतकरी किंवा बारमाही पाण्याच्या स्रोताजवळ शेती असलेलेही या योजनेत पात्र राहतील.

5) पाण्याच्या स्रोताची शाश्वतता महावितरणमार्फत तपासली जाईल.

6) जलसंधारण प्रकल्पातून साठवलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी या पंपांचा वापर करता येणार नाही.

7) याआधी अटल सौर कृषी पंप योजना-1, योजना-2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा (7/12) – यामध्ये पाण्याच्या स्रोताची नोंद असणे आवश्यक.

मालकाचा ना हरकत प्रमाणपत्र – 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर.

आधारकार्ड.

अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जात शेतीच्या क्षेत्राची माहिती, पाण्याचा स्रोत, जमिनीचा उतारा आणि वैयक्तिक तपशील भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात येईल. पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 04, 2025 11:15 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर

TAGGED: agriculture, agriculture news, saur krushi pump yojana, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
Next Article ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एअर इंडिया एक्सप्रेसला डीजीसीएला फटकार, इंजिन दुरुस्ती आणि रेकॉर्ड रिगिंगमध्ये विलंब – डीजीसीएला एअर इंडियाला इंजिन दुरुस्तीसाठी विलंब आणि रेकॉर्ड रिगिंगला फटकारले
Business July 4, 2025
लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
भारताच्या ग्रीन एनर्जी क्रांतीच्या नेतृत्वासाठी टाटा पॉवर सज्ज आहे, सौर -ईव्हीपासून प्रसारणापर्यंत केलेला एक नवीन विक्रम: चंद्रशेखरन – टाटा पॉवर रेकॉर्ड कामगिरीचे उद्दीष्ट आहे की इंडिया ग्रीन एनर्जी क्रांतीचे नेतृत्व करणे
Business July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?