By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: PM Gharkul Yojana : घरकुलासाठी अर्ज केलाय पण लाभार्थी यादीत नाव आहे का? असं करा 2 मिनिटांत नाव चेक
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > PM Gharkul Yojana : घरकुलासाठी अर्ज केलाय पण लाभार्थी यादीत नाव आहे का? असं करा 2 मिनिटांत नाव चेक
टॉप स्टोरीज़

PM Gharkul Yojana : घरकुलासाठी अर्ज केलाय पण लाभार्थी यादीत नाव आहे का? असं करा 2 मिनिटांत नाव चेक

News Desk
Last updated: 2025/06/21 at 11:39 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 21, 2025 3:37 PM IST

Agriculture News : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू कुटुंबांसाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल योजना सुरू केली आहे.

agriculture news

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू कुटुंबांसाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल योजना सुरू केली आहे. ही योजना मागील काही वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात असून अनेक शेतकरी, शेतमजूर आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना या योजनेंतर्गत थेट घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळाली आहे.

परंतु अजूनही अनेकांना हे माहिती नाही की ते या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही. त्यासाठी सरकारने ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी यादी तपासण्याची सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.

नाव कसं चेक कराल?

तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर कोणत्याही ब्राउजरमध्ये खालीलपैकी एक वेबसाइट उघडा. जसे की, https://pmayg.nic.in, https://pmaymis.gov.in मुख्य पृष्ठावर “AwaasSoft” या पर्यायावर क्लिक करा. आता “Reports” सेक्शनमध्ये जा. तिथे “Social Audit Reports” हा पर्याय निवडा. नंतर “Beneficiary Details for Verification” या लिंकवर क्लिक करा.एक नवीन MIS रिपोर्ट विंडो उघडेल.

यामध्ये खालील माहिती भरावी लागेल जसे की, राज्य – महाराष्ट्र , जिल्हा, तालुका, गावाचे नाव

योजनेचे वर्ष (उदा. 2023-24), योजना प्रकार – PMAY-G नंतर दिलेला Captcha Code भरून ‘Submit’ किंवा ‘Get Report’ वर क्लिक करा. तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. यात तुमचं नाव, घर मंजुरी क्रमांक, सध्याची बांधकाम स्थिती (उदा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पूर्ण) या माहितीचा समावेश असेल.

घरकुल योजना का आहे महत्त्वाची?

स्वतःचं घर असणं हे प्रत्येक नागरिकाचं स्वप्न आहे. ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबं भांडवलाच्या अभावामुळे झोपड्यांमध्ये, अपूर्ण किंवा असुरक्षित घरात राहतात. घरकुल योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामपंचायत यांचं समन्वय साधून तीन टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. तसेच हे अनुदान टप्प्याटप्प्याने दिलं जातं पहिल्या टप्प्यात जमीन/घर मंजूरी, दुसऱ्या टप्प्यात बांधकाम सुरू असताना आणि तिसऱ्या टप्प्यात घर पूर्ण झाल्यावर अंतिम रक्कम दिली जाते.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 21, 2025 3:37 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

घरकुलासाठी अर्ज केलाय पण लाभार्थी यादीत नाव आहे का? असं करा 2 मिनिटांत नाव चेक

TAGGED: agriculture, agriculture news, gharkul yojana, pm gharkul yojana, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article एअर इंडियावरील डीजीसीए Action क्शनः डीजीसीएची मोठी कारवाई, एअर इंडियाच्या 3 अधिका officials ्यांनी सुरक्षेच्या उल्लंघनात डिसमिस केले- डीजीसीएने तीन एआयईआर एअर इंडियाच्या अधिका officials ्यांना उल्लंघन केल्याबद्दल गोळीबार केला.
Next Article Agriculture News : शेताच्या संरक्षणासह जंगली प्राण्यांची समस्या सुटणार! कुंपणासाठी सरकार देतंय पैसे, असा करा अर्ज
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?