By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Animal care tips : वाढत्या उष्णतेचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम, गोठ्यातील तापमान यापद्धतीने ठेवा नियंत्रीत
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Animal care tips : वाढत्या उष्णतेचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम, गोठ्यातील तापमान यापद्धतीने ठेवा नियंत्रीत
टॉप स्टोरीज़

Animal care tips : वाढत्या उष्णतेचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम, गोठ्यातील तापमान यापद्धतीने ठेवा नियंत्रीत

News Desk
Last updated: 2025/05/07 at 5:58 PM
News Desk
Share
2 Min Read

उन्हाचा पारा वाढला असून तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. यामुळे याचा परिणाम हा जनावरांवरती पाहिला मिळत आहे. तापमान पुढील महिन्यात अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे म्हशी तसेच विशेषतः संकरित गायीची विशेष काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, असं डॉ. सोमनाथ माने सांगतात.

पुण्यातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये देशातील पहिलं एनव्हायरमेंटल कंट्रोल कॅटल शेड तयार करण्यात आला आहे. तापमान निर्देशांक आधारित हौसिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे. उन्हाळ्यातील तापमान आद्रता निर्देशांक वाढत असतानाच तसाच गायीवरचा ताण वाढत जातो. वाढलेल्या ताणामुळे 12 ते 30 टक्के दुधामध्ये घट होते. प्रजनन क्षमतेमध्ये देखील 8 टक्केपासून 25 टक्केपर्यंत घट होते. यासाठी फुले अमृतकाळ अँपच्या माध्यमातून तापमान निर्देशांक नियंत्रित करून त्याआधारे फॅन, फॉगर मशीन लावण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे फॅन, एसी देखील लावण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सोमनाथ माने यांनी दिली आहे.

देशी गायींसाठी सल्ला

• सौम्य ते मध्यम उष्णतेचा ताण जाणवेल

• गोठ्यात हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था करा

• सकाळी व संध्याकाळी थंड पाणी द्या

• चारा सकाळी 6–8 व संध्याकाळी 5–8 या वेळेतच द्यावा

• सकाळी किंवा संध्याकाळीच चरण्यास सोडा

संकरित गायी व म्हशींसाठी सल्ला

• तीव्र उष्णतेचा ताण जाणवण्याची शक्यता अधिक

• दिवसातून 2–3 वेळा पाण्याचा शिडकावा करा

• आहारात इलेक्ट्रोलाइट्स, गूळ, मीठ, बायपास फॅट, मिनरल मिक्स द्या

• जनावरांना दुपारी विश्रांती द्या

• पाण्यात डुंबण्याची किंवा अंगावर ओला बारदाना ठेवण्याची सुविधा द्या

सर्वसाधारण सल्ला चारा देण्याची योग्य वेळ

• सकाळी: 6:00 – 8:00

• संध्याकाळी: 5:00 – 8:00

जनावरांसाठी इतर सल्ला

• स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्या

• गोठ्यात फॅन, फॉगर किंवा स्प्रिंकलर वापरा

• गोठा स्वच्छ व हवेशीर ठेवा

• छतावर गवत, गोणी किंवा पांढरा रंग लावा; आतून काळा रंग लावा

• रोज मिठाचे खडे / मिनरल मिक्स द्या

• सकाळी किंवा संध्याकाळीच रेतन करा

उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादन व प्रजननावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असं डॉ. सोमनाथ माने सांगतात.

Location :

Pune,Maharashtra

First Published :

April 16, 2025 8:48 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Summer Animal care tips : वाढत्या उष्णतेचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम, गोठ्यातील तापमान यापद्धतीने ठेवा नियंत्रीत

TAGGED: agriculture, how to control the temperature in the cowshed, how to control the temperature in the cowshed in summer, Pune, temperature control in the cowshed, Temperature in the cowshed, उन्हाळ्यात गोठ्यातील तापमान नियंत्रण कसं करावं, कृषी, गोठ्यातील तापमान, गोठ्यातील तापमान नियंत्रण, पुणे
Previous Article ‘एआय नियमनासाठी आवश्यक जागतिक सहकार्य’: अर्थमंत्री निर्मला सिथारामन – एआय नियमनासाठी जागतिक सहकार्य आवश्यक अर्थमंत्री निर्मला सिथरनमन
Next Article भारतात अन्न धान्य आणि पेट्रोलचे पुरेसे साठा – भारतामध्ये अन्न धान्य आणि पेट्रोलचे पुरेसे साठा आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?