By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/25 at 5:27 AM
News Desk
Share
2 Min Read

भ्रष्टाचाराची लक्षणं कशी ओळखावीत?

कामांचा दर्जा आणि वास्तव तपासा

जर एखाद्या विकासकामासाठी (उदा. रस्ता, नाली, टाकी, शौचालय, वीजसुविधा) भरपूर रक्कम खर्च दाखवण्यात आली असेल पण प्रत्यक्षात काम अपूर्ण, निकृष्ट दर्जाचं किंवा अस्तित्वातच नसेल, तर तो स्पष्ट भ्रष्टाचाराचा लक्षण असू शकतो.

नियमित ग्रामसभा होत नाही

ग्रामसभा ही नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी असते. जर ग्रामसभा नियमित होत नसेल किंवा केवळ नावापुरती होत असेल, तर माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निविदा प्रक्रिया अपारदर्शक असते

कोणतंही काम देण्यासाठी निविदा (Tender) प्रक्रिया बंधनकारक आहे. जर काम एकाच ठेकेदाराला वारंवार मिळत असेल, किंवा प्रक्रिया गुप्ततेत होत असेल, तर त्यामागे आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता असते.

खर्चाचे तपशील ग्रामपंचायतीत उपलब्ध नाहीत

ग्रामपंचायत कार्यालयात खर्चाचे अंदाजपत्रक, मंजूर निधी, कामाचे बिल, मस्टर रोल यांसारखी सर्व कागदपत्रे नागरिकांना दाखवण्याची जबाबदारी आहे. ती माहिती देण्यास टाळाटाळ केली गेल्यास प्रश्न उपस्थित होतो.

मनरेगा कामांमध्ये गैरव्यवहार

मनरेगा अंतर्गत फर्जी नोंद, माणसे न ठेवता काम झाल्याचे दाखवणे, मजुरांना पूर्ण मजुरी न देणे असे प्रकार होत असल्याचे अनेक वेळा दिसून येते.

नागरिकांचे काय अधिकार आहेत?

माहितीचा अधिकार

तुम्ही RTI अंतर्गत ग्रामपंचायतीकडून कोणत्याही कामाचा तपशील, खर्चाचे हिशोब, लाभार्थी यादी, मस्टर रोल, निविदा माहिती मागवू शकता.

ग्रामसभा मध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार

प्रत्येक ग्रामसभेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि खुल्या चर्चेत भाग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.

लोकायुक्त, जिल्हाधिकारी किंवा बीडीओकडे तक्रार

तुम्हाला वाटत असेल की भ्रष्टाचार झाला आहे, तर तुम्ही लेखी तक्रार लोकायुक्त, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा तालुका गटविकास अधिकाऱ्याकडे (BDO) करू शकता.

ऑडिट आणि सामाजिक लेखापरीक्षण

सरकार दरवर्षी ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण करते. तुम्ही सामाजिक लेखापरीक्षणाची मागणी करू शकता. यात सामान्य लोकच कागदपत्र तपासतात.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 25, 2025 10:01 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Next Article 10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?