By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Dairy Farming : उन्हाळ्यात गाय- म्हशींच्या दुधाची फॅट कशी वाढवायची? समजून घ्या सोप्या ट्रिक्स
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Dairy Farming : उन्हाळ्यात गाय- म्हशींच्या दुधाची फॅट कशी वाढवायची? समजून घ्या सोप्या ट्रिक्स
टॉप स्टोरीज़

Dairy Farming : उन्हाळ्यात गाय- म्हशींच्या दुधाची फॅट कशी वाढवायची? समजून घ्या सोप्या ट्रिक्स

News Desk
Last updated: 2025/05/01 at 9:23 AM
News Desk
Share
2 Min Read

उन्हाळ्यात फॅट कमी का होतो?

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादनात आणि फॅटमध्ये लक्षणीय घट होते. संकरित गायींसाठी 20 ते 27 अंश सेल्सिअस हे आदर्श तापमान मानले जाते. परंतु जेव्हा तापमान 27 अंशांवरून वाढते, तेव्हा फॅटमध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असते. दर 5 अंश सेल्सिअस वाढीसोबत सुमारे 0.2% फॅट कमी होते.

तापमान नियंत्रणासाठी उपाययोजना

गोठ्यामध्ये पंखे, धुके फवारणी यंत्रणा बसवाव्यात. जनावरांसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा आणि सावली उपलब्ध असावी. गरज असल्यास थंड हवामान तयार करणारी उपकरणे वापरावीत.

जनावरांच्या आहाराचे योग्य नियोजन

जनावरांच्या आहारात 65–75% तंतुमय पदार्थ (कडबा, वैरण, ऊसाची पाचट)असावी. हिरवा व सुका चारा समप्रमाणात द्यावा. यामुळे रुमेनमध्ये फायबर मॅट तयार होतो, जो स्निग्धांश वाढवण्यास मदत करतो.

दूध काढण्याच्या योग्य पद्धती

दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये फॅट कमी (1%), आणि शेवटच्या धारांमध्ये जास्त (8–10%) असते.त्यामुळे पूर्णपणे दूध काढणे आवश्यक आहे. दूध काढण्याच्या वेळांमध्ये 12 तासांपेक्षा अधिक अंतर नसावे, अन्यथा फॅट घटतो.

इतर महत्त्वाचे घटक

वयस्कर जनावरांमध्ये फॅट नैसर्गिकरीत्या कमी असतो. तसेच अशक्त किंवा आजारी जनावरांमध्ये फॅट कमी असतो. काही जाती जास्त फॅटयुक्त दूध देतात.त्यामुळे चांगल्या जातींची निवड आवश्यक ठरते.पाणी किंवा दूध भुकटी मिसळल्यास फॅट कृत्रिमरीत्या कमी/दिशाभूल करणारे दिसते.

नियमित देखभाल आणि आरोग्य व्यवस्थापन

जनावरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक ठरते.योग्य प्रजनन व्यवस्थापनामुळे दर्जेदार वंश टिकवता येतो.ऊन्हाळ्यात तापमानाचा ताण कमी करण्यासाठी खास गोठा व्यवस्थापन महत्त्वाचे.

दरम्यान, दुधातील फॅट घटण्याची कारणे अनेक असली तरी,योग्य तापमान नियंत्रण, संतुलित आहार, दूध काढण्याच्या योग्य पद्धती,आणि आरोग्य व्यवस्थापनाच्या मदतीने उन्हाळ्यातही दूध आणि त्यातील फॅटचे प्रमाण टिकवता येते. त्यामुळे दूध उत्पादकांचा आर्थिक फायदा होतो आणि ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचे दूध पोहोचवता येते.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Dairy Farming : उन्हाळ्यात गाय- म्हशींच्या दुधाची फॅट कशी वाढवायची? समजून घ्या सोप्या ट्रिक्स

TAGGED: agriculture, agriculture news, dairy farming, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Amazon मेझॉन ते गूगल पर्यंत, भारतातील सास कंपन्यांवरील कर ओझे – बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कर ओझे
Next Article Q4 निकाल: 8 वेळा वाढीव नफा आणि 130% लाभांश घोषणा! अदानी एंटरप्राइजेजने गुंतवणूकदारांना आनंदी केले – अदानी एंटरप्राइजेज क्यू 4 निकाल 2025 750 नफा सर्ज 130 लाभांश जाहीर केला
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?