By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतजमीन, मालमत्ता नोंदणी! महसूल विभागाच्या 18 निर्णयांचा शेतकऱ्यांसह नागरिकांना कसा फायदा होणार?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतजमीन, मालमत्ता नोंदणी! महसूल विभागाच्या 18 निर्णयांचा शेतकऱ्यांसह नागरिकांना कसा फायदा होणार?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतजमीन, मालमत्ता नोंदणी! महसूल विभागाच्या 18 निर्णयांचा शेतकऱ्यांसह नागरिकांना कसा फायदा होणार?

News Desk
Last updated: 2025/06/13 at 6:33 AM
News Desk
Share
2 Min Read

प्रमुख 18 निर्णय व होणारे फायदे

1) नवे वाळू-रेती धोरण 2025

वाळू उपशिष्टाचे नव्याने नियमन करत लिलाव पद्धती लागू करण्यात आली आहे. घरकुल बांधणीसाठी 10% वाळू राखीव ठेवली जाणार असून वाळू डेपो प्रणाली रद्द करण्यात आली आहे.

2) फेसलेस नोंदणी व वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन

राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयातून मालमत्तेची नोंदणी होणार. कागदपत्रांच्या सादरीकरणासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

3)‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

गावागावांमध्ये आयोजित महसूल शिबिरांमधून प्रलंबित प्रकरणांचे जलद निपटारा होणार.

4) सिंधी विस्थापितांसाठी स्वतंत्र योजना

संघटित मदतीसाठी विशेष नियोजन.

5) ‘जिवंत सातबारा’ मोहिमेला गती

पाच लाख मृत खातेदारांच्या उताऱ्यांवर वारस नोंदी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार.

6) एम-सँडचा अनिवार्य वापर

नैसर्गिक वाळूऐवजी पर्यावरणपूरक एम-सँडचा वापर सक्तीचा.

7) शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे

पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमणविरोधी मोहिम अधिक परिणामकारक.

8) शेत रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंदणी

शेतकऱ्यांच्या खासगी रस्त्यांना कायदेशीर मान्यता.

9) जन्म-मृत्यू प्रमाणपत्र कायद्यात बदल

बोगस प्रमाणपत्रांवर आळा बसवण्यासाठी कायदेशीर सुधारणा.

10) ड्रोनद्वारे खाण सर्वेक्षण

मायनिंगची पारदर्शक तपासणी करण्यासाठी आधुनिक ड्रोनचा वापर.

11) ई-मुद्रांक प्रणाली सुरू

घराबसल्या ऑनलाईन ई-मुद्रांक सुविधा उपलब्ध.

12) गाळ, मुरूम, माती मोफत

सरकारी कामासाठी लागणारे साहित्य गरजू शेतकऱ्यांना मोफत मिळणार.

13) घरकुलासाठी वाळू घरपोच

घरकुल बांधणाऱ्यांना रॉयल्टीसह मोफत वाळू वितरण.

14) शैक्षणिक कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क माफ

विद्यार्थ्यांना स्टॅम्प शुल्कातून 500 रुपयांची सूट.

15) ‘सलोखा’ योजनेला मुदतवाढ

शेती व मालमत्तेच्या वादांवर कायमचा तोडगा देणारी योजना पुढे सुरू.

16) ‘माझी जमीन, माझा हक्क’ अभियानासाठी राज्यस्तरीय समिती

जमिनीच्या हक्कांविषयी जनजागृतीसाठी उच्चस्तरीय समिती.

17) 80 नवीन जिल्हाधिकारी पदांची निर्मिती

प्रशासकीय विकेंद्रीकरणाची मोठी पावले.

18) ‘नक्शा’ डिजिटल प्रकल्पास मान्यता

शहरी भू-संपत्तीच्या नकाशांमध्ये अचूकता आणण्यासाठी नवीन डिजिटल पद्धतीचा अवलंब.

दरम्यान, या धोरणांमुळे महसूल व्यवहारात पारदर्शकता वाढणार आहे. शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यांसाठी खेटे मारावे लागणार नाही. शेत रस्ते कायदेशीर होत असून मालमत्ता नोंदणी अधिक सोपी होणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 13, 2025 11:27 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतजमीन, मालमत्ता नोंदणी! महसूल विभागाच्या 18 निर्णयांचा शेतकऱ्यांसह नागरिकांना कसा फायदा होणार?

TAGGED: agriculture, agriculture law, agriculture news, farmer, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article इंडिया-पाकिस्तान काश्मीर संघर्ष: इंडो-पाक वॉर I थांबला, काश्मीर देखील निराकरण करेल: ट्रम्प यांच्या धक्कादायक क्लेम-ट्रम्पने दावा केला की त्यांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबविले आहे की ते काश्मीरच्या समस्येचे निराकरण करू शकतात
Next Article इस्त्राईल-रिरान युद्ध: इस्राईल आणि इराणच्या तणावात एअर इंडियाच्या अनेक उड्डाणांचे मार्ग बदला; उड्डाणांची यादी तपासा – इस्त्राईल इराण संघर्ष एअर इंडिया इंडिया एकाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्ण यादीमध्ये वळवते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Farmer Laon Waiver : शेतकरी कर्जमाफी ते दिव्यांगांचं मानधनवाढ! पत्राद्वारे सरकारने काय आश्वासने दिली?
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
जर इस्त्रायली-इरानने तणाव कमी केला नाही तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 150 पर्यंत पोहोचू शकते: तज्ञ
Business June 14, 2025
Farmer Loan Waiver : टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेलांचं मोठं विधान
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
Agriculture News : ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? शेतीकामात कसा फायदा होतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 14, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?