Property Rules : घर, फ्लॅट, जमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत मौल्यवान गुंतवणूक असते. यासाठी अनेक जण आयुष्यभराची कमाई खर्च करतात. त्यामुळे मालमत्ता खरेदी किंवा विक्री करताना कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करणे आवश्यक ठरते.
जमीन,घराच्या मालकीसाठी हे कागदपत्रे बंधनकारक! अन्यथा थेट कारवाई होणार

Leave a comment
Leave a comment