Property Law : भारतामध्ये संपत्तीच्या वाटपासाठी मृत्यूपत्र (Will) हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज मानला जातो. मालमत्ताधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे वितरण कोणत्या पद्धतीने होईल, याविषयीचे स्पष्ट निर्देश मृत्यूपत्रात असतात.
तुमच्या घर,जमिनीच्या वाटणीत कोणाचा किती हक्क? नियम, कायदा वाचा सविस्तर

Leave a comment
Leave a comment