By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पुण्यात किती मिळतोय भाव?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पुण्यात किती मिळतोय भाव?
टॉप स्टोरीज़

Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पुण्यात किती मिळतोय भाव?

News Desk
Last updated: 2025/05/06 at 6:29 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Lemon Rate: उन्हाच्या झळा वाढल्या असतानात बाजारात लिंबाचे दर चांगलेच कडाडले आहेत. पुण्यात चिकनपेक्षा लिंबू महाग मिळत आहे.Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पाहा किती मिळतोय भाव?

Last Updated:April 20, 2025 7:17 PM IST

Lemon Rate: उन्हाच्या झळा वाढल्या असतानात बाजारात लिंबाचे दर चांगलेच कडाडले आहेत. पुण्यात चिकनपेक्षा लिंबू महाग मिळत आहे.

X

Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पाहा किती मिळतोय भाव?

प्राची केदारी, प्रतिनिधी

पुणे : उन्हाच्या तीव्र झळांमुळे लिंबाची मागणी झपाट्याने वाढत आहे. सध्या लिंबांचे दर भाजीपाल्याला मागे टाकत थेट पेट्रोलच्या दरांशी स्पर्धा करत आहेत. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी तब्बल 8 ते 10 रुपये मोजावे लागत आहेत. तर 50 रुपयांना केवळ 5 लिंबू मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चांगलीच कसरत सुरू आहे.

चिकनपेक्षा लिंबू महाग

उन्हाळ्यामुळे लिंबूचा वापर घरगुती तसेच व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा मात्र कमी झाल्याने दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या चिकनपेक्षा लिंबू महाग मिळत आहे. 1 किलो लिंबूचे दर 140 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारात गोणीचे दरही 2500 ते 3000 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.

पुण्याच्या मार्केटमध्ये कर्नाटकी लिंबू

लिंबाचा मुख्य पुरवठा विजापूर, कर्नाटक आणि हैदराबाद येथून होतो. परंतु यंदा गावरान लिंबू बाजारात फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने पुरवठा घटला आहे, याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. त्यामुळे लिंबू सध्या गवार, वांगी, मटार आणि इतर भाज्यांपेक्षाही महाग झाले आहे.

लिंबाची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा कमी राहिल्यास लिंबाचे दर 200 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात, असे पुण्यातील लिंबू व्यावसायिक विजय सोनार यांनी सांगितलं. दरम्यान, उन्हाळ्याच्या झळांनी लिंबूचे बाजारभाव  वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र चांगलाच फटका बसत आहे.

Location :

Pune,Maharashtra

First Published :

April 20, 2025 7:17 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Lemon Rate: पिवळ्या लिंबाला सोन्याचं मोल, चिकनपेक्षा महागलेत दर, पुण्यात किती मिळतोय भाव?

TAGGED: 1 kg lemon rate, Lemon rate, lemon rate 1 kg, lemon rate in pune, lemon rate per kg, lemon rate today, limbu rate today, आजचे लिंबू दर, कृषी, लिंबाचे आजचे भाव, लिंबाचे ताजे दर, लिंबाचे दर, लिंबाचे भाव, लिंबू दर
Previous Article 2028 पर्यंत जेनी 1 अब्जाहून अधिक अ‍ॅप्स बनवेल – जेनी 2028 पर्यंत 1 अब्जाहून अधिक अ‍ॅप्स करेल
Next Article ट्रम्प यांच्या आदेशामुळे औषधांच्या निर्यातीवर परिणाम होत नाही – अमेरिकेतील औषध उत्पादनांना चालना देण्यासाठी ट्रम्प कार्यकारी आदेश योजना
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?