By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Lemon rate: ऐन उन्हाळ्यात लिंबाचं मार्केट पडलं, व्यापाऱ्यांनी सगळं गणित सांगितलं, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Lemon rate: ऐन उन्हाळ्यात लिंबाचं मार्केट पडलं, व्यापाऱ्यांनी सगळं गणित सांगितलं, Video
टॉप स्टोरीज़

Lemon rate: ऐन उन्हाळ्यात लिंबाचं मार्केट पडलं, व्यापाऱ्यांनी सगळं गणित सांगितलं, Video

News Desk
Last updated: 2025/05/04 at 10:06 AM
News Desk
Share
3 Min Read

Contents
Lemon Rate: गेल्या काही काळात लिंबाच्या दरांत मोठी वाढ झाली. मात्र, 120 रुपये किलोने विकणारा लिंबू आता स्वस्त झाला आहे. याबाबतच लिंबू व्यापाऱ्यांनी माहिती दिलीये.Lemon rate: ऐन उन्हाळ्यात लिंबू स्वस्त, का होतेय दरांत घट? थेट सोलापूर मार्केटचा Video

Last Updated:May 04, 2025 12:12 PM IST

Lemon Rate: गेल्या काही काळात लिंबाच्या दरांत मोठी वाढ झाली. मात्र, 120 रुपये किलोने विकणारा लिंबू आता स्वस्त झाला आहे. याबाबतच लिंबू व्यापाऱ्यांनी माहिती दिलीये.

X

Lemon rate: ऐन उन्हाळ्यात लिंबू स्वस्त, का होतेय दरांत घट? थेट सोलापूर मार्केटचा Video

इरफान पटेल, प्रतिनिधी

सोलापूर – गेल्या काही काळात वाढत्या उन्हामुळे लिंबाला सोन्याचं मोल आलं आहे. आवक कमी असल्याने लिंबाचे दर 120 ते 180 रुपये किलोपर्यंत गेले होते. आता मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाची आवक वाढली असून त्याचा परिणाम लिंबाच्या दरांवर देखील होत आहे. सोलापूरच्या लिंबू बाजारात 10 किलोला 400 रुपयांपर्यंत दर घटले आहेत. याबाबत सोलापुरातील लिंबू व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी माहिती दिलीये.

सोलापूर कृषी उत्पादन बाजार समितीत लिंबूची आवक वाढली आहे. बाजारात नवीन लिंबू आल्याने लिंबूचे दर कमी होत आहेत. आवक वाढल्याने 1200 रुपये 10 किलोने मिळणारा लिंबू आता 800 ते 900 रुपये 10 किलो रुपये दराने मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांनी लिबूची आवक परत वाढणार आहे. त्यामुळे पुन्हा लिंबू दरात 100 ते 150 रुपयांनी घट होण्याची शक्यता लिंबूवाले यांनी व्यक्त केलीये.

हिरव्या लिंबामुळे भाव घटले

सोलापूर आणि आजूबाजूच्या मार्केटमध्ये हिरवा लिंबू विकत नाही. हिरवा लिंबू हा सोलापूरतील मार्केट यार्ड येथून विक्रीसाठी इतर जिल्ह्यांत पाठविला जातो. इतर जिल्ह्यात लिंबू पाठविताना त्या लिंबूचा आकारा मोठा लागतो. बाजारात विक्रीसाठी आलेला नवीन लिंबू हा हिरवा असून आकाराने लहान आहे. त्यामुळे लिंबूचे दर काही प्रमाणात कमी होत आहे. शेतकऱ्यांनी लिंबू बाजारात विक्रीसाठी आणत असताना मोठ्या आकाराचे हिरवे लिंबू आणावे, असे आवाहन लिंबू व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी केले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबूची आवक दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा तसेच वैराग, बार्शी येथून होत आहे. बाजार समितीत येणाऱ्या 50 टक्के लिंबूची विक्री सोलापूर जिल्ह्यात होते. तर उर्वरित लिंबू हा दक्षिणेतील आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि आग्रा, दिल्ली, जयपूर येथील मोठ्या बाजारपेठांमध्ये जातो. या ठिकाणी लिंबू हिरवा आणि मोठा असणं आवश्यक आहे, असंही लिंबूवाले सांगतात.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

May 04, 2025 11:49 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

Lemon rate: ऐन उन्हाळ्यात लिंबाचं मार्केट पडलं, व्यापाऱ्यांनी सगळं गणित सांगितलं, Video

TAGGED: lemon rate in solapur, lemon rate today, limbu market, limbu rate, limbu rate today, local18, Solapur apmc market, solapur news, कृषी, लिंबाचा भाव, लिंबाचे आजचे दर, लिंबाचे दर
Previous Article पुढील आठवड्यात नौकरी डॉट कॉमची मूळ कंपनी, तपशील जाणून घ्या – पुढील आठवड्यात शेअर्सचे विभाजन करण्यासाठी माहिती एज पुढील आठवड्यात शेअर्सचे विभाजन करा हे शोधा की शेपर किती चेपर आहे
Next Article सॅमसंग हा भारतातील आयकर विभागापेक्षा मोठा धक्का आहे, कंपनीला 20२० दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला – सॅमसंगला आयकर विभागाच्या तुलनेत भारतातील कंपनीला 520 दशलक्ष दंड ठोठावला.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?