By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Success Story : शिक्षणासोबतच घेतला व्यवसायाचा निर्णय, 22 वर्षीय तरूण वर्षाला कमतोय 7 लाख निव्वळ नफा, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Success Story : शिक्षणासोबतच घेतला व्यवसायाचा निर्णय, 22 वर्षीय तरूण वर्षाला कमतोय 7 लाख निव्वळ नफा, Video
टॉप स्टोरीज़

Success Story : शिक्षणासोबतच घेतला व्यवसायाचा निर्णय, 22 वर्षीय तरूण वर्षाला कमतोय 7 लाख निव्वळ नफा, Video

News Desk
Last updated: 2025/05/27 at 11:34 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
घरची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसल्याने वडिलांकडून शिक्षणासाठी आवश्यक तेवढा आर्थिक पाठिंबा मिळणे कठीण होते. त्यामुळे महेश याने शिक्षणासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय केला.News18

Last Updated:May 27, 2025 3:51 PM IST

घरची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसल्याने वडिलांकडून शिक्षणासाठी आवश्यक तेवढा आर्थिक पाठिंबा मिळणे कठीण होते. त्यामुळे महेश याने शिक्षणासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय केला.

X

News18

बीड : सध्याला अनेक तरूण शिक्षण घेत असतानी व्यवसायकडे वळत आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील महेश राठोड हा 22 वर्षीय तरूणही सध्या बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसल्याने वडिलांकडून शिक्षणासाठी आवश्यक तेवढा आर्थिक पाठिंबा मिळणे कठीण होते. त्यामुळे महेश याने शिक्षणासोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय केला. त्याच्यातील ही जिद्द आणि वेगळं काहीतरी करण्याची तळमळ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

महेशला सुरुवातीपासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. त्याने युट्यूब आणि सोशल मीडियावरील व्हिडिओजच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेतली. अनेक पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर शेवटी त्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. योग्य माहिती, नियोजन आणि सातत्य यामुळे त्याने हा व्यवसाय यशस्वीपणे उभा केला.

आज महेश मागील दोन वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत असून त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये सुमारे 5000 पक्षी आहेत. या व्यवसायातून त्याला वर्षाला साधारण 6 ते 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. प्रारंभी काही अडचणी आल्या असल्या तरी महेश याने चिकाटी आणि आत्मविश्वासाने सर्व संकटांचा सामना केला. त्याच्या मेहनतीमुळे आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे. 

महेश फक्त पोल्ट्री व्यवसाय करत नाहीत तर त्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या खताचा उपयोग शेतीसाठीही करतो. सेंद्रिय खताचा वापर करून त्याने उत्पादनात चांगली वाढ केली असून, शेतीचा खर्चही कमी झाला आहे. यामुळे त्याला दुहेरी फायदा मिळत आहे. 

विशेष म्हणजे महेश याने केवळ स्वतःपुरताच हा फायदा मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही योग्य दरात खत पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा व्यवसाय समाजाभिमुख ठरतो आहे. महेश राठोड याची ही प्रेरणादायी वाटचाल तरुणांसाठी एक आदर्श उदाहरण आहे की, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणताही तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो.

Location :

Bid,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Success Story : शिक्षणासोबतच घेतला व्यवसायाचा निर्णय, 22 वर्षीय तरूण वर्षाला कमतोय 7 लाख निव्वळ नफा, Video

TAGGED: Beed, how to do poultry business, Poultry business, poultry business information, success story, success story in marathi, कृषी, पोल्ट्री व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय कसा करावा, पोल्ट्री व्यवसाय माहिती
Previous Article लो -एश सोबती कोकवर कमी -आयश सोबती कोक – स्टील मंत्रालयात आयात बंदी वाढविण्याच्या बाजूने स्टील मंत्रालय
Next Article IP 1000 कोटी आयपीओ आणण्याच्या तयारीत, ते ग्राहक सेवा कंपनी, उच्च -टेक, ट्रॅव्हल, हेल्थकेअर सारख्या क्षेत्रातील सेवा प्रदान करते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
10 अणुबॉम्ब युरेनियमच्या बरोबरीने बनविले जातात! इराणच्या अणु तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने चिंता व्यक्त केली – इराण अणु साइट्स जेडी व्हॅन्सवर यूएस आर्स्रिक्सनंतर 400 किलो ग्रोजी युरेनियम हरवला.
Business June 25, 2025
Agriculture News : ग्रामपंचायतीच्या कारभारातील भ्रष्टाचार कसा ओळखायचा? कायदेशीर मार्ग काय? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?