By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा

News Desk
Last updated: 2025/06/25 at 7:29 AM
News Desk
Share
2 Min Read

तणांचा धोका आणि सुरुवातीची काळजी

कोणत्याही पिकांची लागवड झाल्यानंतर पहिल्या 4 ते 6 आठवड्यांत तणांचा सर्वाधिक फटका बसतो. या काळात पिकांची मुळे स्थिर नसतात आणि तणं पाण्यापासून सूर्यप्रकाशापर्यंत सर्व स्रोतांवर पिकांशी स्पर्धा करतात. परिणामी, पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे पहिल्या 30 ते 45 दिवसांत तण नियंत्रण आवश्यक ठरते.

तण नियंत्रणासाठी प्रभावी उपाय

योग्य मशागत

लागवडीपूर्वी चांगली नांगरणी व कुळवणी केल्यास तण बीज नष्ट होते. मातीतील उगमक्षमता कमी होते.

मल्चिंगचा वापर

प्लास्टिक मल्च किंवा सेंद्रिय मल्च पसरवल्यास सूर्यप्रकाश रोखला जातो. तणांच्या वाढीस अटकाव होतो आणि मातीतील ओलावा टिकून राहतो.

खुरपणी (हाताने किंवा यंत्राद्वारे)

पारंपरिक पण खात्रीशीर पद्धत. जमिनीला हवा मिळते आणि तणं मुळासकट निघतात. मात्र,मजुरीचा खर्च जास्त.रासायनिक तणनाशकांचा योग्य वापर

पूर्व उगम तणनाशक 

ऑक्सिफ्लुरोफेन 23.5% ईसी – 1 मि.ली./लिटर

पेंडीमेथालिन 30% ईसी – 3 मि.ली./लिटर

उगमानंतरचे तणनाशक 

क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल, प्रोपॅक्विझाफॉप, क्विझालोफॉप इथाइल यांसारखी प्रभावी रसायने वापरावी. फवारणीसाठी सिलिकॉन स्टिकर वापरल्यास परिणामकारकता वाढते.

फवारणी आणि देखभाल कधी करावी?

नर्सरी अवस्थेत, बी पेरल्यानंतर 24 ते 48 तासांत पहिली फवारणी करावी. पुनर्लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांत दुसरी खुरपणी करावी. चिलेटेड झिंकचा वापर केल्यास पिकाच्या मूळ भागावर तणनाशकांचा दुष्परिणाम कमी होतो.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 25, 2025 12:46 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Property Rules : आजोबा-पणजोबांच्या मालमत्तेवर नातू दावा करू शकतो का? नियम काय सांगतो?
Next Article Agriculture News : बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?