रामहिंगनी गावासह आजूबाजूला असलेल्या गावातील काही व्यापारी आणि ग्राहक परमेश्वरपाटील यांच्याकडून दूध घेऊन जातात. तर परमेश्वर पाटील हे अर्जुनसोंड, आष्टी, मोरवंची, कान्हेरी, खंडाळी आदी गावात दूध विक्री करतात.
दूधातून पैसे मिळत नाहीत असं कोण म्हणतं, शेतकऱ्यानं उभा केला व्यवसाय, आज कमवतोय दीड लाख

Leave a comment
Leave a comment