By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : PM Kisan अपडेट! सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलेले पैसे पुन्हा घेण्यास सूरवात
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : PM Kisan अपडेट! सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलेले पैसे पुन्हा घेण्यास सूरवात
टॉप स्टोरीज़

Agriculture News : PM Kisan अपडेट! सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलेले पैसे पुन्हा घेण्यास सूरवात

News Desk
Last updated: 2025/06/15 at 5:33 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 15, 2025 10:06 AM IST

PM Kisan 20 Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.

agriculture news

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वी अपात्र शेतकऱ्यांकडून आधीच्या हप्त्यांची रकमेची वसुली सुरू करण्यात आली आहे.

अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई, वसुली मोहीम सुरू

PM किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. तसेच त्यांच्याकडून मिळालेली रक्कम परत मागवण्यात येत आहे.वसुली मोहिमेला राज्य सरकारचाही पाठिंबा मिळालेला आहे.या मोहिमेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून स्वयंस्फूर्तपणे रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र.अद्याप वसुलीसाठी कोणतीही सक्तीची कायदेशीर तरतूद नसल्यामुळे ही मोहीम फारशी यशस्वी ठरत नाही, असे निरीक्षण आहे.

पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर

सरकारने अपात्र लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी खालील उपाययोजना सुरू केल्या आहेत. जसे कि, जमिनीच्या मालकीच्या नोंदींची तपासणी, 5% लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी, ई-केवायसी (e-KYC) सक्तीची,आधार प्रमाणीकरण आवश्यक, ग्रामपंचायत पातळीवर लाभार्थ्यांची यादी ऑडिट करून सार्वजनिक करणे या टप्प्यांतून अपात्र शेतकऱ्यांची यादी निष्पन्न केली जात आहे, जेणेकरून पारदर्शकतेतून व पात्र लाभार्थ्यांनाच निधी मिळावा याची खात्री होईल.

आतापर्यंत किती वसुली झाली?

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशभरातील अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे 416 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यात उच्च उत्पन्न गटातील शेतकरी, आयकरदाते, केंद्र/राज्य शासकीय कर्मचारी आणि घटनात्मक पदाधिकारी यांचा समावेश आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 15, 2025 10:06 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, marathi agriculture news, pm kisan, pm kisan installment, pm kisan yojana, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी
Previous Article पित्याने एकाच मुलाला जमीन, प्रॉपर्टी दिली तर दुसऱ्याचा हक्क काय? कायदा काय सांगतो?
Next Article Agriculture News : जमीन,मालमत्ता नोंदणीसाठी कोणाला साक्षीदार बनवता येत नाही? नियम काय सांगतो?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

भारताच्या ग्रीन एनर्जी क्रांतीच्या नेतृत्वासाठी टाटा पॉवर सज्ज आहे, सौर -ईव्हीपासून प्रसारणापर्यंत केलेला एक नवीन विक्रम: चंद्रशेखरन – टाटा पॉवर रेकॉर्ड कामगिरीचे उद्दीष्ट आहे की इंडिया ग्रीन एनर्जी क्रांतीचे नेतृत्व करणे
Business July 4, 2025
ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025
Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?