वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था, पंचायत, एफपीओ, किंवा पाणी वापरकर्ता संघटना असावी, जमीन वीज उपकेंद्रापासून 5 किमीच्या आत असावी, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत अर्ज केलेले, पण मंजूर न झालेले शेतकरी देखील अर्ज करू शकतात.
सोलार पंपसाठी 60% पैसे देतंय सरकार, एक डॉक्युमेंट मिस झालं तर मिळणार नाही लाभ

Leave a comment
Leave a comment