By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!
टॉप स्टोरीज़

Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!

News Desk
Last updated: 2025/06/21 at 1:41 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
शेतीची आवड असलेल्या प्रीती लोखंडे यांनी BAMS द्वितीय वर्षात शिक्षण शिकत शिकत गावाकडे असलेल्या 10 गुंठ्यात गुलछडी फुलाची लागवड केली आहे. यामधून लाखोंची कमाई झाली आहे. News18

Last Updated:June 21, 2025 6:09 PM IST

शेतीची आवड असलेल्या प्रीती लोखंडे यांनी BAMS द्वितीय वर्षात शिक्षण शिकत शिकत गावाकडे असलेल्या 10 गुंठ्यात गुलछडी फुलाची लागवड केली आहे. यामधून लाखोंची कमाई झाली आहे.

X

News18

सोलापूर :- शेतीची आवड असलेल्या प्रीती लोखंडे यांनी BAMS द्वितीय वर्षात शिक्षण शिकत शिकत गावाकडे असलेल्या 10 गुंठ्यात गुलछडी फुलाची लागवड केली आहे. यासाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर एकदा लागवड केलेल्या या गुलछडी फुलापासून त्यांना 3 वर्षात 3 लाखांचा नफा मिळाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती प्रीती लोखंडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारी प्रीती लोखंडे या तरुणीला शेतीची आवड आहे. सोलापुरातील एका खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS मध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. प्रीती यांना शेतीची आवड आहे त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या दहा गुंठ्यात गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. 10 गुंठ्यात तीन वर्षांपूर्वी त्यांनी गुलछडी या फुलाची लागवड केली आहे. या लागवडीसाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर यापासून त्यांनी तीन वर्षांत सर्व खर्च वजा करून 3 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. तर या गुलछडीची विक्री मुंबई येथील दादर मार्केट येथे केली जात आहे. सध्या गुलछडीला 40 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. परंतु सण–उत्सवाच्या काळामध्ये याच गुलछडी फुलाचे दर 100 रुपये किलोपर्यंत जाते.

तसेच प्रीती लोखंडे यांनी गुलछडीच्या शेतीमध्ये प्रथमतः शेडनेट मारून गुलछडीची लागवड केली आहे. यामुळे गवत काढण्यासाठी महिलांवर खुरपणी करण्यासाठी होणारा खर्च सुद्धा वाचला आहे. शिक्षण शिकत शिकत सुद्धा शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेता येते हे प्रीती लोखंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

June 21, 2025 6:11 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Gulchadi Farming : शिक्षण घेत असताना जोपासली शेतीची आवड, 10 गुंठ्यात केली गुलछडी लागवड, कमाई लाखात!

TAGGED: agriculture, Gulchadi flower farming, Gulchadi flower farming information, Gulchadi flower farming video, Solapur, success story, कृषी, गुलछडी फुलाची शेती, गुलछडी फुलाची शेती माहिती, गुलछडी फुलाची शेती व्हिडीओ, सोलापूर
Previous Article Agriculture News : शेताच्या संरक्षणासह जंगली प्राण्यांची समस्या सुटणार! कुंपणासाठी सरकार देतंय पैसे, असा करा अर्ज
Next Article एअर इंडिया सर्व्हिसेस, सर्वेक्षणातील प्रकटीकरण – बॅगेज, अन्न आणि इतर सुविधेबद्दल नाखूष प्रवासी – एअर इंडियाच्या प्रवासी तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर एआय 171 क्रॅश सर्वेक्षणानंतर एअर इंडियाच्या प्रवासी तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?