By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सातबारा उताऱ्यांमध्ये मोठा घोळ! महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सातबारा उताऱ्यांमध्ये मोठा घोळ! महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सातबारा उताऱ्यांमध्ये मोठा घोळ! महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय

News Desk
Last updated: 2025/06/13 at 9:37 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 13, 2025 2:28 PM IST

Agriculture News : महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियमातील कलम 155 अंतर्गत बेकायदेशीररित्या दुरुस्ती आदेश दिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

agriculture news

पुणे : महाराष्ट्रात सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियमातील कलम 155 अंतर्गत बेकायदेशीररित्या दुरुस्ती आदेश दिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे शासनाने आता राज्यभर अशा सर्व आदेशांची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, नियमबाह्य बदल करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा जमाबंदी आयुक्तांनी दिला आहे.

पुणे विभागात उघड झाला मोठा प्रकार

सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना मूळ हस्तलिखित उताऱ्यातून अनेक महत्त्वाचे तपशील जसे की शेरे, क्षेत्रफळ, नावे, वारसनोंदी यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले होते. यामुळे पुणे विभागात 50,432 सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल 44,941 उताऱ्यांमध्ये विसंगती आढळली.

महसूल अधिनियमातील कलम 155 हे फक्त चूक सुधारण्यासाठीच वापरायचे असताना, त्याचा आधार घेऊन अनेक अधिकाऱ्यांनी नामांतर, शेरे व शर्ती हटवण्याचे आदेश दिले. याविरोधात लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यावरून पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या नेतृत्वाखाली 5 जिल्ह्यांत (पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली) तपासणी आदेश देण्यात आले.

समित्यांची स्थापना आणि प्राथमिक निष्कर्ष

प्रत्येक जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांनी मूळ हस्तलिखित सातबारा आणि संगणकीकृत सातबाऱ्यांची तंतोतंत तुलना केली. चौकशीत आढळले की, नवीन नोंदी घालताना अनेक ठिकाणी नियम डावलले गेले, आणि काही प्रकरणांमध्ये संशयास्पद व्यवहारही समोर आले.

कायदेशीर कारवाई होणार

भूमी अभिलेख विभागाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत आता राज्यभर अशा आदेशांची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कलम 155 अंतर्गत दिले गेलेले सर्व आदेश तपासून नियमबाह्य असल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 13, 2025 2:25 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, satbara latest news, satbara utara, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे वडील राकेश रोशन यांनी मुंबईत मालमत्ता विकली – हृतिक रोशन आणि वडील रॅक राकेश रोशन यांनी तीन मुंबईची मालमत्ता%E2%82%82%बी 6 7 वर विकली
Next Article Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा! एक जिल्हा, एक उत्पादन योजनेत मोठे बदल, कसा होणार फायदा?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Farmer Loan Waiver : टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेलांचं मोठं विधान
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
Agriculture News : ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? शेतीकामात कसा फायदा होतो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ June 14, 2025
एअर इंडियाच्या अपघातानंतर डीजीसीए सतर्कता, एअर इंडियाच्या अपघातानंतर 14 जून रोजी डीजीसीए अलर्ट 14 जून रोजी संपूर्ण कर्मचार्‍यांना बोलविण्यात आले.
Business June 14, 2025
Agriculture News : लखपती करणारे पीक! 600 रु किलो भाव, 12 महिने मागणी, वर्षाला कराल बक्कळ कमाई
टॉप स्टोरीज़ June 14, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?