Peru Farming: सध्याच्या काळात काही शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. सांगलीतील शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून 9 लाखांचं उत्पन्न घेतलंय.
काळ्या रानात पिकवलं सोनं, 20 गुंठ्यात 9 लाखांचा माल, शेतकऱ्यानं कशी केली कमाल?

Leave a comment
Leave a comment