By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Amla Farming : सव्वा एकरात लागवड, वर्षाला 3 लाख कमाई, शेतकऱ्यानं अशी केली आवळा शेती यशस्वी! Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Amla Farming : सव्वा एकरात लागवड, वर्षाला 3 लाख कमाई, शेतकऱ्यानं अशी केली आवळा शेती यशस्वी! Video
टॉप स्टोरीज़

Amla Farming : सव्वा एकरात लागवड, वर्षाला 3 लाख कमाई, शेतकऱ्यानं अशी केली आवळा शेती यशस्वी! Video

News Desk
Last updated: 2025/05/06 at 11:36 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Amla farming : सव्वा एकराला आवळा शेती करण्यासाठी 80 ते 1 लाख रुपये खर्च येत असून या आवळा विक्रीतून तरुण शेतकरी अभय चौरे 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत.News18

Last Updated:April 19, 2025 3:31 PM IST

Amla farming : सव्वा एकराला आवळा शेती करण्यासाठी 80 ते 1 लाख रुपये खर्च येत असून या आवळा विक्रीतून तरुण शेतकरी अभय चौरे 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत.

X

News18

सोलापूर : औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा सर्वांनाच माहिती आहे. या आवळ्याची शेती मोहोळ तालुक्यातील पेनुर या गावातील तरुण शेतकरी अभय हरिदास चौरे करत आहेत. अभय यांचे वडील हरिदास यांनी 32 वर्षांपूर्वी सव्वा एकरात आवळा बागेची लागवड केली आहे. सव्वा एकराला आवळा शेती करण्यासाठी 80 ते 1 लाख रुपये खर्च येत असून या आवळा विक्रीतून तरुण शेतकरी अभय चौरे 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत.

अभय चौरे यांचे वडील हरिदास चौरे यांनी 32 वर्षांपूर्वी या आवळा बागेची लागवड केली आहे. सुरुवातीला आवळा बागेची लागवड केल्यावर 5 वर्षांपर्यंत आवळा बागेला फळधारणा होत नाही. सव्वा एकरात 22 बाय 22 या अंतरावर आवळा झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकरी आवळा बागेत आंतरपीक सुद्धा घेऊ शकतात.

आवळा झाडांवर बुरशी रोगाचे प्रमाण जास्त असते पण उन्हाळ्यात त्याचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे झाडांची पाहणी करून वेळोवेळी स्प्रे फवारणी करावी लागते. आवळ्याला ऑफ सीझनमध्ये 50 रुपये ते 120 रुपये किलो प्रमाणे दर मिळतो. तर सीझनमध्ये 10 रुपयांपासून ते 50 रुपये किलो पासून दर मिळतो. चौरे यांनी सव्वा एकरामध्ये N7 या जातीच्या आवळ्याची लागवड केली आहे.

अभय चौरे यांच्या आवळा बागेला सव्वा एकरासाठी बुरशीनाशक फवारणी, खत असे मिळून 80 ते 1 लाख रुपये खर्च येतो. तर सर्व खर्च वजा करून तरुण शेतकरी अभय चौरे हे वर्षाला 2 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न या आवळा बागेतून घेत आहेत. आवळा शेती करायची  असेल तर पहिले पाच वर्ष संयम ठेवावा लागतो त्यानंतर आवळाच्या झाडांना फळधारणा सुरुवात होते. संयम ठेवून हे शेती केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असा सल्ला तरुण शेतकरी अभय चौरे यांनी दिला आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

April 19, 2025 3:31 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Amla Farming : सव्वा एकरात लागवड, वर्षाला 3 लाख कमाई, शेतकऱ्यानं अशी केली आवळा शेती यशस्वी! Video

TAGGED: agriculture, Amla farming, amla farming information, how to farm amla, method of farming amla, Solapur, success story, आवळा शेती, आवळा शेती करण्याची पद्धत, आवळा शेती कशी करावी, आवळा शेती माहिती, कृषी, सोलापूर
Previous Article मार्च तिमाहीत पेटीएमची तूट कमी झाली – मार्च तिमाहीत पेटीएमची कमतरता कमी झाली
Next Article भूषण पॉवर प्रकरणातील जेएसडब्ल्यू स्टीलने दाखल केलेल्या याचिकेवर पुनर्विचार केला जाईल, सुपरमे कोर्टाच्या निर्णयानंतर भूषण पॉवर प्रकरण सरकारमधील जेएसडब्ल्यू स्टीलने याचिका दाखल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार सतर्क आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?