By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Kombda : बापरे! गावठीपेक्षाही भाव खातंय सोलापूरचं कोंबडं, 12 हजार किंमत, इतकं काय आहे खास? Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Kombda : बापरे! गावठीपेक्षाही भाव खातंय सोलापूरचं कोंबडं, 12 हजार किंमत, इतकं काय आहे खास? Video
टॉप स्टोरीज़

Kombda : बापरे! गावठीपेक्षाही भाव खातंय सोलापूरचं कोंबडं, 12 हजार किंमत, इतकं काय आहे खास? Video

News Desk
Last updated: 2025/05/02 at 1:18 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
अरुण शिंदे यांच्याजवळ आंध्रप्रदेश मधील असील जातीचा कोंबडा आहे. तर या कोंबड्याला चक्क 12 ते 15 हजार रुपये पर्यंत मागणी आली होती परंतु अरुण शिंदे यांनी तो विकला नाही.असील जातीच्या कोंबड्याची किंमत 12 ते 15 हजार ; तरीही विकला नाही

Last Updated:April 28, 2025 2:17 PM IST

अरुण शिंदे यांच्याजवळ आंध्रप्रदेश मधील असील जातीचा कोंबडा आहे. तर या कोंबड्याला चक्क 12 ते 15 हजार रुपये पर्यंत मागणी आली होती परंतु अरुण शिंदे यांनी तो विकला नाही.

X

title=असील जातीच्या कोंबड्याची किंमत 12 ते 15 हजार ; तरीही विकला नाही

/>

असील जातीच्या कोंबड्याची किंमत 12 ते 15 हजार ; तरीही विकला नाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील अरुण शिंदे हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुक्कुटपालन तसेच बदक पालन करत आहेत. अरुण शिंदे यांच्याजवळ आंध्रप्रदेश मधील असील जातीचा कोंबडा आहे. तर या कोंबड्याला चक्क 12 ते 15 हजार रुपये पर्यंत मागणी आली होती परंतु अरुण शिंदे यांनी तो विकला नाही.

मोहोळ तालुक्यात कामती खुर्द येथे अरुण शिंदे हे प्रोत्साहिती ऍग्रो फार्म चालवत आहेत. अरुण शिंदे यांच्याजवळ असील जातीचा कोंबडा आहे. या जातीचे कोंबडे आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळते. आंध्रप्रदेशमधून त्यांनी या जातीच्या कोंबड्याची पिल्ले आणली होती.

Wheat Framing : शेतकऱ्याची कमाल! गहू शेतीसाठी केला नवीन प्रयोग, एकरी 20 क्विंटल उत्पन्न

जवळपास पाच वर्षाचा नर कोंबडा आणि मादा कोंबडी अरुण यांच्याजवळ आहे. असील जातीच्या नर कोंबड्याचे वजन चार ते साडेचार किलो आहे तर मादी कोंबडीचे वजन अडीच किलो पर्यंत आहे. दोन्ही जोडींची किंमत 12 ते पंधरा 15 रुपयांपर्यंत विक्रीसाठी मागणी झाली होती. परंतु अरुण शिंदे यांनी ते विकले नाही. अरुण शिंदे असील जातीच्या कोंबड्याचा सुरक्षारक्षक म्हणून ठेवलेला आहे. जर फार्म वरती अनोळखी व्यक्ती आल्यावर त्यांच्यावर हा हल्ला करतो. तसेच इतर प्राणी किंवा पक्षी आल्यावर हे तो हल्ला करतो.

रत्नागिरी येथील एका व्यापाऱ्याने असील जातीच्या दोन्ही पक्षांना 12 ते 15 हजार रुपयांपर्यंत मागणी केली होती. परंतु त्यांनी विकली नाही. या जातीच्या पक्षांचे अरुण शिंदे यांना ब्रीडिंग करायचे असल्याकारणानाने त्यांनी या जातीच्या कोंबडीला विक्री केली नाही.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

April 28, 2025 2:17 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Kombda : बापरे! गावठीपेक्षाही भाव खातंय सोलापूरचं कोंबडं, 12 हजार किंमत, इतकं काय आहे खास? Video

TAGGED: 12 हजार किंमतीचा कोंबडा, A rooster worth 12 thousand, agriculture, Asil breed kombda, Asil breed kombda price, kombda price, poultry farming, poultry farming in marathi, poultry farming success story, Solapur, viral video, असील जातीचा कोंबडा, असील जातीचा कोंबडा किंमत, कृषी, सोलापूर
Previous Article कुठेतरी प्रति शेअर ₹ 2 आणि%350०%, अदानी गटाच्या companies कंपन्यांनी मजबूत लाभांश वितरित केला; गुंतवणूकदार बॅट -बॅट – अदानी ग्रुप कंपन्या क्यू 4 निकालानंतर लाभांश घोषित करतात
Next Article करण अदानी यांचे निवेदन: दर युद्धाच्या दरम्यान भारतातील व्यापारात वाढ – टॅरिफ वॉर दरम्यान भारतातील करण अदानिस स्टेटमेंट ट्रेड वाढते
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?