By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Success Story: कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचा शोधला मार्ग, केली फुलांची शेती, कमाई लाखात!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Success Story: कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचा शोधला मार्ग, केली फुलांची शेती, कमाई लाखात!
टॉप स्टोरीज़

Success Story: कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचा शोधला मार्ग, केली फुलांची शेती, कमाई लाखात!

News Desk
Last updated: 2025/06/02 at 3:19 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येतील या पद्धतीने तरुण शेतकरी शेती करत आहेत. अशाच प्रकारची शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी अतुल फराटे यांनी केली आहे.News18

Last Updated:June 02, 2025 12:46 PM IST

कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येतील या पद्धतीने तरुण शेतकरी शेती करत आहेत. अशाच प्रकारची शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी अतुल फराटे यांनी केली आहे.

X

News18

सोलापूर :- कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येतील या पद्धतीने तरुण शेतकरी शेती करत आहेत. अशाच प्रकारची शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी अतुल फराटे यांनी केली आहे. शेवंती फुलांची लागवड केली असून 3 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती अतुल फराटे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

पापरी गावातील शेतकरी तरुण अतुल फराटे यांनी पूर्वा व्हाईट या जातीच्या शेवंती फुलांची लागवड केली आहे. एका एकरात 12 हजार पूर्वा व्हाईट या शेवंती फुलांची लागवड केली आहे. साताऱ्यातून 3 रुपये प्रमाणे एक रोप असे मिळून 12 हजार रोपांची खरेदी अतुल यांनी केली आहे. रोप, मल्चिंग पेपर आदी खर्च मिळून एक ते सव्वा लाख रुपयेपर्यंत खर्च आला आहे.

सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्वा व्हाईट शेवंतीच्या फुलाचे दर कमी झाले आहेत. सोलापूर आणि मुंबईच्या मार्केटमध्ये 100 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. पावसाळ्या अगोदर या फुलाचे दर 200 रुपये किलो प्रमाणे मिळत होते. तर अडीच महिन्यात फुल विकून तरुण शेतकरी अतुल फराटे यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे.

पूर्वा व्हाईट शेवंतीच्या फुलाची एकदा लागवड केल्यास या फुलांची तोडणी चार महिन्यांपर्यंत चालते. आठवड्यातून पाच दिवसांना एक तोडा या फुलांचा केला जातो. सध्या या फुलाची विक्री सोलापूर आणि मुंबईच्या मार्केटमध्ये केली जात आहे.

पूर्वा व्हाईट या शेवंती फुलाचा चांगला भर सुरू झाल्यास एकरी एक टनाचा तोडा होऊ शकतो. लागवडीचा सर्व खर्च वजा करून या पूर्वा व्हाईट शेवंती फुलाच्या विक्रीतून तरुण शेतकरी अतुल फराटे यांना 2 ते 3 लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती दिली. तरुणांनी चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली शेती केल्यास नक्कीच फायदा मिळेल, असा सल्ला तरुण शेतकरी अतुल फराटे यांनी दिला आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

June 02, 2025 12:54 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Success Story: कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याचा शोधला मार्ग, केली फुलांची शेती, कमाई लाखात!

TAGGED: agricultural news, Flower farming, flower farming information, how to do flower farming, Solapur, success story, कृषी, कृषी बातम्या, फुल शेती, फुल शेती कशी करावी, फुल शेती माहिती, सोलापूर
Previous Article मुंबई एसआरए प्रकल्प: कंदीली बिल्डिंगने प्रकल्पाचे चित्र बदलले, आधुनिक इमारती आकर्षणाचे केंद्र बनली – मुंबई कंदीली एसआरए प्रकल्प आधुनिक 30 मजली इमारतींसह झोपडपट्टी पुनर्निर्देशनाची नव्याने व्याख्या करते
Next Article कोळसा उत्पादन बद्दल चांगली बातमी आली; पॉवर-स्टील-सिमेंट सेक्टर कोळसा उत्पादनावर गॉड न्यूज पॉवर स्टील सिमेंट सेक्टर बंधूवर लक्ष ठेवा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टाटा मोटर्सच्या रणनीतीमध्ये बदल, ब्रँडचा नवीन डिझेल अवतार परत येईल – टाटा मोटर्स एस डिझेलचे नवीन मॉडेल आणण्यासाठी तयार आहेत
Business June 25, 2025
टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?