By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Farmer Success Story: शेतकऱ्यानं डोकं लावलं, आंबा नर्सरी ठरली वरदान, वर्षाला 7 लाखांची उलाढाल
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Farmer Success Story: शेतकऱ्यानं डोकं लावलं, आंबा नर्सरी ठरली वरदान, वर्षाला 7 लाखांची उलाढाल
टॉप स्टोरीज़

Farmer Success Story: शेतकऱ्यानं डोकं लावलं, आंबा नर्सरी ठरली वरदान, वर्षाला 7 लाखांची उलाढाल

News Desk
Last updated: 2025/06/24 at 11:03 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
आंबा रोपाचे पेटंट घेतलेले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी आंबा रोपाची नर्सरी सुरू केली आहे. तर या नर्सरीतून दत्तात्रय घाडगे हे वर्षाला 6 ते 7 लाखांची उलाढाल करत आहेत.News18

Last Updated:June 24, 2025 3:51 PM IST

आंबा रोपाचे पेटंट घेतलेले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी आंबा रोपाची नर्सरी सुरू केली आहे. तर या नर्सरीतून दत्तात्रय घाडगे हे वर्षाला 6 ते 7 लाखांची उलाढाल करत आहेत.

X

News18

सोलापूर : आंबा बागेचे क्षेत्र शेतकऱ्यांना जणू वरदान ठरत आहे, म्हणून सोलापूर जिल्ह्यात आंबा बागेचे क्षेत्र वाढत असून उत्पन्न देखील अधिक मिळत आहे. आंबा रोपाचे पेटंट घेतलेले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी आंबा रोपाची नर्सरी सुरू केली आहे. तर या नर्सरीतून दत्तात्रय घाडगे हे वर्षाला 6 ते 7 लाखांची उलाढाल करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथे राहणारे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी 11 हजार आंब्याच्या रोपांची नर्सरी तयार केली आहे. दत्तात्रय घाडगे यांच्या नर्सरीमध्ये जवळपास 16 ते 17 जातींच्या आंब्याची झाडे आहेत. तर बाजारात जास्तीत जास्त विक्री होणारा आंबा केसर आंब्याची रोपे, सोबत दशहरी, लंगडा, नीलम, तोतापुरी, रत्ना आदी आंब्याची रोपे दत्तात्रय घाडगे यांच्या सावता माळा आंबा बाग नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. या नर्सरीमध्ये 50 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत किमतीचे रोप मिळत आहेत. तर या आंब्याच्या रोपांची विक्री करून दत्तात्रय घाडगे हे वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

दत्तात्रय घाडगे यांनी रत्नागिरी येथून पावस, रत्नागिरी कोय 3 टन आणली आहे. कोयची लागवड करून 21 दिवस झाले असून जवळपास 80 टक्के उगवण सुरू झाली आहे. तसेच कलम करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. कारण ऑगस्ट–सप्टेंबर महिन्यात या रोपांची ते विक्री करत आहेत. दत्तात्रय घाडगे यांनी 3 किलोचा शरद आंबा आणि 2 किलोचा सावता आंबा अशा दोन आंब्यांचे पेटंट देखील मिळाले आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

June 24, 2025 3:51 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Farmer Success Story: शेतकऱ्यानं डोकं लावलं, आंबा नर्सरी ठरली वरदान, वर्षाला 7 लाखांची उलाढाल

TAGGED: agriculture news, Mango Nursery, Mango Nursery in Solapur, Mango Nursery Information, Mango Nursery Solapur, Solapur, success story in marathi, आंबा नर्सरी, आंबा नर्सरी माहिती, आंबा नर्सरी सोलापूर, कृषी, कृषी बातम्या, सोलापुरातील आंबा नर्सरी, सोलापूर
Previous Article चीनच्या बंदी दरम्यान भारताची मोठी युक्ती, आता दुर्मिळ पृथ्वी खनिजे जपान-व्हिएतनाममधून येतील; सरकार बोलत आहे – चिनास एक्सपोर्ट बंदी स्पार्क्स इंडिया बिग मूव्ह फोकसमध्ये जपान व्हिएतनामकडून दुर्मिळ पृथ्वीची आयात
Next Article ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग स्कीम: इलेक्ट्रिक कार भारतात स्वस्त असतील! देशातील ईव्ही बांधकामांना चालना देण्यासाठी सरकारने नवीन योजना आणल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या- भारत ईव्ही पॉलिसी कमी आयात शुल्क इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरिंग स्कीम लॉन्च
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे २०२25: Amazon मेझॉन इंडियाची प्राइम डे विक्री प्रथमच टिकेल, विशेष ऑफर असलेल्या छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल – Amazon मेझॉन इंडिया प्राइम डे पर्यंत वाढवितो hours२ तासांच्या लक्ष्यांसह लहान शहरांच्या दुकानदारांना विशेष सौदे असलेले लहान शहर खरेदीदार
Business June 24, 2025
वॉलमार्टने पुन्हा आश्वासने दिली – २०२27 पर्यंत भारताकडून १० अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याचे लक्ष्य – वॉलमार्टने २०२27 पर्यंत भारतातून १० अब्ज वार्षिक सोर्सची वचनबद्धतेची पुष्टी केली.
Business June 24, 2025
पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीय उड्डाणे, एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटने मार्ग बदलला – वेस्ट एशिया एअरस्पेस क्लोजर एअरलाइन्समुळे प्रभावित भारत उड्डाणे संकटात बदलतात
Business June 24, 2025
होर्मुझ स्ट्रेट ऑइल ट्रेड: हर्मुझ सरळ संकटावर कच्च्या तेलाच्या रणनीतीमध्ये भारताने मोठा बदल केला, रशियापासून तेल आयात वाढवा- होर्मुझ सामुद्र
Business June 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?