By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!
टॉप स्टोरीज़

Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!

News Desk
Last updated: 2025/05/05 at 7:56 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
Sharad Mango: शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे उत्पादन केले आहे. त्या आंब्याचं नाव त्यांनी शरद आंबा ठेवले आहे.News18

Last Updated:April 22, 2025 2:11 PM IST

Sharad Mango: शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे उत्पादन केले आहे. त्या आंब्याचं नाव त्यांनी शरद आंबा ठेवले आहे.

X

News18

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे उत्पादन घेतले आहे. त्या आंब्याचं नाव त्यांनी शरद आंबा ठेवले आहे. याबाबत शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी माहिती दिली.

शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना फळबाग योजना आणली होती. त्याच योजनेतून आम्ही 8 एकर शेतजमिनीत जवळपास 10 हजार केशर आंब्याची रोप लावली आहेत. या अडीच ते तीन किलोच्या आंब्याला शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले आहे. अडीच ते तीन किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी आम्ही एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले.

त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले. होमिओपॅथीचे विविध औषधांचा वापर केला. प्रथमच अडीच ते तीन किलोचा आंबा उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना दाखवले, असे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी माहिती देताना सांगितले.

शरद मँगोचा ही मिळाला पेटंट 

माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी अडीच ते तीन किलोच्या आंब्याचे नवीन वाण बनवले आहे. या अडीच ते तीन किलोच्या आंब्याला शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले आहे. या नावाचं पेटंट सुद्धा शेतकरी दत्तात्रय गाडगे यांना मिळाला आहे.

Location :

Solapur,Maharashtra

First Published :

April 22, 2025 2:11 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

Sharad Mango: शेतकऱ्याने पिकवला कलिंगडाएवढा आंबा, शरद पवाराचं दिलं नाव अन् पेटंटही मिळालं!

TAGGED: agriculture, Mango named after Sharad Pawar, Sharad Mango, Sharad Mango Patent, Sharad Pawar, Solapur, आंब्याला शरद पवारचे नाव, कृषी, शरद पवार, शरद मँगो, शरद मँगो पेटंट, सोलापूर
Previous Article जीसीसीएस तयार करणारी पुढील पिढी केंद्रे – पुढील पिढीच्या उद्योजकांचे पालनपोषण करण्यासाठी जीसीसीएस हब्स बेबनाव
Next Article वाहन विक्री: एप्रिलमध्ये वाहनांच्या विक्रीत %% वाढ – वाहन विक्री एप्रिलमध्ये वाहनांच्या विक्रीत वाढ
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?