By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video
टॉप स्टोरीज़

Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video

News Desk
Last updated: 2025/05/06 at 2:25 PM
News Desk
Share
2 Min Read

Contents
शेतकऱ्यांना शेणखताचे महत्त्व समजल्याने शेतकरी आता रासायनिक खताच्या ऐवजी शेणखताचा वापर शेतात करत आहेत. यामुळे शेणखताच्या दरात वाढ झाली आहे. गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव;एक ब्रास शेणखत मिळत आहे 3 ते 4 हज

Last Updated:May 06, 2025 1:12 PM IST

शेतकऱ्यांना शेणखताचे महत्त्व समजल्याने शेतकरी आता रासायनिक खताच्या ऐवजी शेणखताचा वापर शेतात करत आहेत. यामुळे शेणखताच्या दरात वाढ झाली आहे. 

X

गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव;एक ब्रास शेणखत मिळत आहे 3 ते 4 हज

सोलापूर – शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, दूध, म्हशी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेणखताचे महत्त्व समजल्याने शेतकरी आता रासायनिक खताच्या ऐवजी शेणखताचा वापर शेतात करत आहेत. यामुळे शेणखताच्या दरात वाढ झाली आहे. पूर्वी 1 हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते,  सध्या 3 हजार ते 4 हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली शेणखत मिळत आहे. या विक्रीतून शेतकरी गणेश सोनकडे वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत.

सोलापूर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर गणेश सोनकडे यांची श्री हनुमान दूध डेअरी आहे. गणेश सोनकडे यांच्या गोठ्यात 70 ते 80 मुर्रा जातीच्या म्हशी आहेत. या म्हशीपासून दररोज 250 ते 300 लिटर दूध विक्री केली जाते. म्हशी पासून मिळणाऱ्या शेणाचाही शेणखत विक्री केला जात आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे. म्हणून आता शेतकरी राजा सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे.

सोलापुरात सध्या एक ब्रास शेणखत 3 ते 4 हजार रुपयांना विकले जात आहे. काही वर्षांपासून पशुधनाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला आता सोन्याचा भाव आला आहे. पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर–ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या 3 हजार ते 4 हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे. शेणखत विक्रीच्या माध्यमातून गणेश सोनकडे वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

Location :

Solapur,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video

TAGGED: agriculture, benefits of cow dung for agriculture, cow dung price, Cow dung sale, Solapur, what is the price of cow dung, कृषी, शेणखत किंमत, शेणखत किंमत काय आहे, शेणखत विक्री, शेणखताचे शेतीला फायदे, सोलापूर
Previous Article भारत आणि यूके मधील ऐतिहासिक करार: मुक्त व्यापार करार आणि सामाजिक सुरक्षा करारावर आढळले – भारत आणि यूके ऐतिहासिक मुक्त व्यापार आणि सामाजिक सुरक्षा करारावर स्वाक्षरी करतात
Next Article पेटीएम क्यू 4 निकालः विजय शेखर शर्माची फिनटेक कंपनीची कमतरता कमी झाली, डेटा मिळविला – पेटीएम क्यू 4 निकाल 2025 विजय शेखर शेखर शर्मा यांनी फिनटेकचे नेतृत्व फिनटेकला सुधारित नफा कमाईचा तपशील आणि बरेच काही पाहिले
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?