By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Land Survey : शासनाकडून जमिनीची मोजणी कशी करून घ्यायची? अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Land Survey : शासनाकडून जमिनीची मोजणी कशी करून घ्यायची? अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
टॉप स्टोरीज़

Land Survey : शासनाकडून जमिनीची मोजणी कशी करून घ्यायची? अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/01 at 3:41 PM
News Desk
Share
2 Min Read

या प्रक्रियेसाठी अर्ज कसा करायचा? कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात? मोजणी शुल्क किती आहे? आणि महाराष्ट्र सरकारच्या ई-मोजणी प्रणालीचा उपयोग कसा करता येईल, हे या लेखात पाहूया.

जमीन मोजणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका कार्यालयात उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात. हा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट (bhumiabhilekh.maharashtra.gov.in) वर उपलब्ध आहे.

अर्जामध्ये आवश्यक माहिती:

अर्जदाराचे नाव आणि पत्ता

अर्जदाराचे पूर्ण नाव

गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव

मोजणीची कारणे आणि तपशील:

मोजणीचा उद्देश (उदा. सीमारेषा निश्चित करणे, अतिक्रमण तपासणी)

संबंधित तालुका, गाव आणि गट क्रमांक

शुल्क आणि चलन माहिती

सरकारी खजिन्यात भरलेली रक्कम

चलन क्रमांक आणि दिनांक

सहधारकांची माहिती

संबंधित गट क्रमांकातील सर्व सहधारकांची नावे व संमतीसह शेताच्या चारही दिशांना असलेल्या शेजाऱ्यांची नावे आणि पत्ते नमूद करणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे

तीन महिन्यांच्या आत घेतलेला सातबारा उतारा

मोजणी शुल्क भरल्याची पावती

मिळकत पत्रिका (जर स्थावर मालमत्ता असेल, उदा. घर, उद्योग इ.)

मोजणी अर्जाची प्रक्रिया

अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर करावीत.ई-मोजणी प्रणालीत अर्ज नोंदवला जातो.अधिकार्‍यांकडून दस्तऐवज पडताळणी केली जाते.अर्जदाराला शुल्क भरण्यासाठी चलन दिले जाते, जे ऑनलाइन किंवा बँकेत भरता येते. शुल्क भरल्यानंतर अर्जदाराला नोंदणी क्रमांक दिला जातो.मोजणी दिनांक, अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यासंबंधी अर्जदाराला माहिती दिली जाते.

ई-मोजणी प्रणाली म्हणजे काय?

सध्या पारंपरिक पद्धतीने मोजणीसाठी अर्ज केल्यास वेळ आणि श्रम अधिक लागतात. त्यामुळे सरकारने प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिटल उपाययोजना केली आहे. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाद्वारे विकसित करण्यात आलेल्या ई-मोजणी प्रणालीमुळे शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात.मोजणी कोणत्या टप्प्यावर आहे, याची लाईव्ह माहिती उपलब्ध होईल. शेवटी मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र ऑनलाइन डाउनलोड करता येईल.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 30, 2025 10:26 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

Land Survey : शासनाकडून जमिनीची मोजणी कशी करून घ्यायची? अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

TAGGED: agriculture news, farmer, land rules, land survey, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article भारती एअरटेलने क्यू 4 निकालांची तारीख जाहीर केली, येथे तपशील पहा – भारती एअरटेल 13 मे रोजी क्यू 4 निकाल जाहीर करण्यासाठी
Next Article शाश्वत नफा% 78 टक्क्यांनी कमी झाला, उत्पन्न% 64% वाढले – चिरंतन नफा वाढून considen 78 ने कमी उत्पन्नात वाढ झाली.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?