अलिकडे शेतकरी ऊस शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत आहेत. सांगलीच्या गोठखिंडी गावच्या थोरात बंधूंनी केळी लागवडीतून वर्षाला 60 लाखांचं उत्पन्न मिळवले आहे.
सांगलीच्या थोरात बंधूंची कमाल, केळी लागवडीतून वर्षाला घेतायत 60 लाखांचं उत्पन्न

Leave a comment
Leave a comment