By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : एमएसपी म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : एमएसपी म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : एमएसपी म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/28 at 10:58 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 28, 2025 4:08 PM IST

MSP Rate : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी 2.07 लाख कोटींचा किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निधी मंजूर केला आहे.

News18

मुंबई : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी 2.07 लाख कोटींचा किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निधी मंजूर केला आहे. या निर्णयाचा 14 प्रमुख खरीप पिकांना थेट लाभ होणार असून त्यामध्ये भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, डाळी, तेलबिया आणि कापूस यांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळण्याची हमी मिळणार आहे. हा निर्णय जाहीर होताच अनेकांच्या मनात एमएसपी म्हणजे काय? तो ठरवला कसा जातो? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

एमएसपी म्हणजे काय?

किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजे अशी हमी दिलेली किंमत आहे, ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून शेतीमालाची खरेदी करते. बाजारभाव काहीही असो, एमएसपी ही ती किमान किंमत असते जी शेतकऱ्याला नक्कीच मिळते.

उदाहरणार्थ, समजा सरकारने भातासाठी 30 रु एमएसपी निश्चित केला आहे आणि बाजारात त्याच वेळी भात 25 रु मध्ये विकला जात आहे, तरी सरकार शेतकऱ्याकडून 30 रु दरानेच खरेदी करेल. यामुळे बाजारातील चढ-उताराचा शेतकऱ्याला थेट फटका बसत नाही.

एमएसपी ठरवण्याची प्रक्रिया कशी असते?

एमएसपी ठरवण्यासाठी कृषी मूल्य खर्च आयोग (CACP) केंद्र सरकारला शिफारसी करते. या आयोगाकडून पुढील गोष्टींचा सविस्तर अभ्यास केला जातो. जसे की, उत्पादन खर्च (बियाणे, खते, मजुरी, सिंचन, कीटकनाशके इत्यादी) बाजारातील मागणी आणि पुरवठा, बाजारातील सध्याचे दर आणि भविष्यातील संभाव्य स्थिती, देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती

तसेच शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळावा याची हमी दिली जाते. त्यानंतर राज्य सरकारे, विविध कृषी मंत्रालये, आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ यांचं मत घेऊन केंद्र सरकार शेवटी खरीप आणि रब्बी हंगामांसाठी एमएसपी निश्चित करते.

दरम्यान या एमएसपीचा थेट फायदा शेतकरी वर्गाला होतो. हमीभाव मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळते.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, msp increase, msp news, msp rate, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article खरीफ पिकांसाठी एमएसपी: एमएसपीने खरीफ पिकांसाठी घोषित केले, बाजरीवर जास्तीत जास्त नफा, परंतु पावसाळा एक आव्हान बनू शकतो – एमएसपीने खरीफ २०२25 साठी उभे केले २ Ba बजरा अव्वल नफा यादी
Next Article बॅडवेल-नेल्लोर महामार्ग: कॅबिनेटचे निर्णयः आंध्र प्रदेशातील पायाभूत सुविधांना नवीन दिशा, बॅडवेल-लेन कॉरिडॉरने आंध्रा प्रेड्स मधील इन्फ्रास्ट्रक्चरला प्राप्त केलेले कॅबिनेट निर्णय नवीन दिग्दर्शन बॅडवेल नेल्लोर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

केस्टोन मुंबईच्या क्षेत्राचा पुनर्विकास करेल – केस्टोन मुंबई क्षेत्रासह पुनर्निर्मिती करेल
Business July 1, 2025
पुणे रिअल इस्टेट: पुण्यातील गोदाम आणि औद्योगिक रिअल इस्टेटची भरभराट, मुंबई-दिल्ली मागे डावीकडे; परदेशी गुंतवणूकदार देखील व्याज दर्शवित आहेत – पुणे औद्योगिक रिअल इस्टेट ग्रोथ 2030 डिमांड जेएलएल रिपोर्ट ग्रेड ए वेअरहाउसिंग
Business July 1, 2025
फ्लिपकार्ट -बॅक केलेली कंपनी शेडोफॅक्स आयपीओ आणेल: ₹ 2,500 कोटी वाढविण्यासाठी तयार आहे, सेबीने एक मसुदा दाखल केला – शेडोफॅक्स आयपीओ ड्राफ्टने 2500 क्रेअर वाढविण्यासाठी फ्लिपकार्ट बॅक्ड लॉजिस्टिक फर्म दाखल केली.
Business July 1, 2025
इंडो -यूएस व्यापार करार लवकरच अंतिम होईल, ट्रम्प लवकरच घोषित करू शकतातः व्हाइट हाऊस – इंडिया अमेरिका ट्रेड करार
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?