By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : कोणत्या भोगवटादार वर्ग -2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : कोणत्या भोगवटादार वर्ग -2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : कोणत्या भोगवटादार वर्ग -2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/26 at 7:55 AM
News Desk
Share
2 Min Read

भूधारणा पद्धतीचे चार प्रमुख प्रकार

भोगवटादार वर्ग-1 जमीन

यामध्ये शेतकऱ्याच जमीन मालक असतो. शासनाची कोणतीही अट न ठेवता विक्री करता येते.

भोगवटादार वर्ग-2 जमीन

शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतर (विक्री/खरेदी) करता येत नाही. नियंत्रित अथवा प्रतिबंधित जमिनींच्या श्रेणीत मोडते.

शासकीय पट्टेदार जमीन

शासन मालकीची असते. 10, 30, 50 किंवा 99 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिली जाते.

‘महाराष्ट्र शासन’ जमिनी

पूर्णतः शासकीय मालकीच्या असतात.कोणालाही मालकी हस्तांतरण करता येत नाही.

भोगवटादार वर्ग-2 जमिनींचे प्रकार

राज्य शासनाच्या 17 मार्च 2012 आणि 15 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार, एकूण 16 प्रकारांच्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यांचा नोंद क्रमांक गाव नमुना 1 क मध्ये दिला जातो.

16 प्रमुख प्रकारांची यादी

मुंबई कुळ कायद्याखाली विकलेली जमीन – 1 क (1)

इनाम व वतन जमिनी (देवस्थान वगळता) – 1 क (2)

शेतमजूर, भूमीहीन यांना दिलेल्या योजना जमिनी – 1 क (3)

सामाजिक संस्थांना दिलेल्या योजना जमिनी – 1 क (4)

सिलिंग अधिनियम अंतर्गत दिलेल्या जमिनी – 1 क (5)

महानगर/नगरपालिकेच्या आराखड्यातील जमिनी – 1 क (6)

देवस्थान इनाम जमिनी – 1 क (7)

आदिवासी खातेदारांची जमीन (कलम 36 अ) – 1 क (8)

पुनर्वसन कायद्यानुसार दिलेली जमीन – 1 क (9)

भाडेपट्टा जमिनी – 1 क (10)

भूदान/ग्रामदान जमिनी – 1 क (11)

प्रलंबित चौकशीतील खासगी वने व सिलिंग जमिनी – 1 क (12)

भूमीधारी हक्कातून मिळालेली जमीन – 1 क (13)

कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी – 1 क (14)

भूसंपादनातून संपादित जमिनी – 1 क (15)

वक्फ जमिनी – 1 क (16)

कोणत्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही?

खालील प्रकारांच्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही:

सिलिंग अधिनियमातील वाटप जमिनी

महानगर/नगरपालिका विकास आराखड्यातील शासकीय जमिनी

देवस्थान इनाम जमिनी

आदिवासी खातेदारांची जमीन (कलम 36 अ)

खासगी वने / चौकशी प्रलंबित जमिनी

कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी

भूसंपादनातून मिळालेल्या जमिनी

वक्फ जमिनी

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 26, 2025 12:53 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

कोणत्या भोगवटादार वर्ग -2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येत नाही? वाचा सविस्तर

TAGGED: agriculture land, agriculture news, farmer, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Company, ००० कोटी उर्जा कंपनी पॉवर कंपनीवरील डोळा बदलू शकते, हा करार होताच हा खेळ बदलू शकतो – अदानी ग्रुपने crore००० कोटी रुपयांच्या मूल्यवान उर्जा क्षेत्रातील कंपनीतील भागभांडवल मिळविण्याच्या शर्यतीत नेतृत्व केले आहे.
Next Article स्पाइसजेटचा मोठा दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाने मारनची ₹ 1,300 कोटी याचिका फेटाळली – दिल्ली उच्च न्यायालयाने कलानिथी मारन आणि काल एअरवेज यांनी स्पाइसजेटविरूद्ध 1300 कोटी रुपयांचे नुकसान फेटाळून लावले.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?