By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : जमीन,मालमत्ता नोंदणीसाठी कोणाला साक्षीदार बनवता येत नाही? नियम काय सांगतो?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : जमीन,मालमत्ता नोंदणीसाठी कोणाला साक्षीदार बनवता येत नाही? नियम काय सांगतो?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : जमीन,मालमत्ता नोंदणीसाठी कोणाला साक्षीदार बनवता येत नाही? नियम काय सांगतो?

News Desk
Last updated: 2025/06/15 at 6:35 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 15, 2025 12:04 PM IST

Property Rules : भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे.घर, दुकान, फ्लॅट किंवा जमीन यासारख्या मालमत्तांचे दररोज हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होत असताना, अनेकदा लोक केवळ व्यवहाराच्या रकमेवर लक्ष केंद्रित करून कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करतात.

agriculture news

मुंबई : भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे.घर, दुकान, फ्लॅट किंवा जमीन यासारख्या मालमत्तांचे दररोज हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होत असताना, अनेकदा लोक केवळ व्यवहाराच्या रकमेवर लक्ष केंद्रित करून कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करतात. परंतु हे व्यवहार अतिशय संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्यामुळे, सरकारने यासाठी ठोस नियम व कायदे लागू केले आहेत.

मालमत्ता नोंदणी का गरजेची आहे?

कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्री करताना ती कायद्यानुसार नोंदणी करणे अत्यावश्यक असते. नोंदणी केल्याशिवाय मालकी हक्क वैध मानला जात नाही. नोंदणीसाठी खरेदीदार आणि विक्रेत्याच्या उपस्थितीव्यतिरिक्त, दोन साक्षीदारांची उपस्थिती अनिवार्य असते. याशिवाय नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही.

साक्षीदार कोण असू शकतो?

नोंदणी प्रक्रियेत साक्षीदाराचे काम म्हणजे व्यवहाराची साक्ष देणे, की सर्व अटी पारदर्शकपणे आणि संमतीने झाल्या आहेत. भारतीय नोंदणी कायदा, 1908 नुसार, साक्षीदार प्रौढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि व्यवहाराची माहिती असलेला असावा.

कोण साक्षीदार होऊ शकत नाही?

14 वर्षांखालील व्यक्ती – अल्पवयीन व्यक्ती कायद्याने साक्षीदार होऊ शकत नाही.

विक्रेता किंवा खरेदीदार स्वतः – व्यवहारात सामील असलेली व्यक्ती साक्षीदार होऊ शकत नाही.

मानसिकदृष्ट्या असमर्थ व्यक्ती – ज्याला परिस्थितीची समज नाही, अशा व्यक्तीला साक्षीदार करता येत नाही.

ज्यांना व्यवहाराची माहिती नाही – साक्षीदार म्हणून ती व्यक्ती असावी जी व्यवहार, त्याच्या अटी व किंमतीबाबत पूर्णपणे जागरूक आहे.

व्यवहार करताना काय लक्षात घ्याल?

नोंदणीसाठी ऑनलाइन वेळ ठरवून सब-रजिस्ट्रार कार्यालयात हजर व्हा. योग्य साक्षीदारांची निवड करा.सर्व कागदपत्रांची तपासणी आणि पडताळणी आधीच करा व्यवहार करताना मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क अचूक भरा.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 15, 2025 11:55 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

जमीन,मालमत्ता नोंदणीसाठी कोणाला साक्षीदार बनवता येत नाही? नियम काय सांगतो?

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, property law, property rules, कृषी, कृषी बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : PM Kisan अपडेट! सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलेले पैसे पुन्हा घेण्यास सूरवात
Next Article Agriculture News : सातबाऱ्यावरुन मयत व्यक्तीचे नाव कमी करून नवीन वारसनोंद कशी करायची? वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

भारताच्या औषधाच्या निर्यातीत अमेरिकेमध्ये% 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे, कंपन्यांनी टॅरिफच्या शक्यतेत पुरवठा वाढविला
Business July 4, 2025
एचडीएफसी बँकेचे एमडी शशिधर जगदीश यांना धक्का बसला, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला – सर्वोच्च न्यायालयाने एचडीएफसी बँक एमडीला लिलावती हॉस्पिटल प्रकरणात एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.
Business July 4, 2025
सेबीची मोठी कारवाईः बॅन जेन स्ट्रीट स्टॉक मार्केटमध्ये व्यापार बंदी घालून, ₹ 4,844 कोटी जप्त करण्याचा आदेश – सेबीने बँक निफ्टी मॅनिपुलेशनवर भारतीय बाजारपेठेतून अमेरिकन फर्म जेन स्ट्रीटवर बंदी घातली.
Business July 4, 2025
एअर इंडिया एक्सप्रेसला डीजीसीएला फटकार, इंजिन दुरुस्ती आणि रेकॉर्ड रिगिंगमध्ये विलंब – डीजीसीएला एअर इंडियाला इंजिन दुरुस्तीसाठी विलंब आणि रेकॉर्ड रिगिंगला फटकारले
Business July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?