By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : पाणी टंचाई मिटवा! सरकार शेततळ्यासाठी देतंय अनुदान, अर्ज कसा आणि कुठे कराल?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : पाणी टंचाई मिटवा! सरकार शेततळ्यासाठी देतंय अनुदान, अर्ज कसा आणि कुठे कराल?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : पाणी टंचाई मिटवा! सरकार शेततळ्यासाठी देतंय अनुदान, अर्ज कसा आणि कुठे कराल?

News Desk
Last updated: 2025/05/31 at 6:13 AM
News Desk
Share
2 Min Read

योजनेचा उद्देश काय आहे?

शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेततळे खोदण्यासाठी लागणारा खर्च सामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करत वैयक्तिक शेततळ्यांचा समावेश या योजनेत केला आहे.

लाभार्थी पात्रता काय आहे?

अर्जदाराकडे किमान 0.60 हेक्टर जमीन स्वतःच्या नावावर असावी

जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी

अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान घेतले नसावे

लाभार्थी निवड प्रक्रिया कशी होते?

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जातात.

कृषि विभागाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे एकत्रित सोडत होते.

उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात लाभार्थींची निवड होते.

अनुदान किती मिळते?

14,433 रुपये ते 75,000 रुपये पर्यंत अनुदान मिळते. अनुदान शेततळ्याच्या आकार व प्रकारावर अवलंबून असते.आकारमान हे 15x15x3 मीटर ते 34x34x3 मीटर पर्यंत असते. अनुदानापेक्षा अधिक खर्च शेतकऱ्याने स्वतः करणे आवश्यक असतो. 75,000 रुपयांहून अधिक खर्चासाठी शेतकऱ्याने संपूर्ण रक्कम स्वतः द्यायची आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in) वर जाऊन नोंदणी करावी. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करावी.आधार प्रमाणीकरण, मोबाईल क्रमांक नोंदणी व वैयक्तिक तपशील भरावेत

आवश्यक कागदपत्रे कोणती?

7/12 आणि 8 अ उतारा

आधार कार्ड

बँक पासबुक

जातीचा दाखला (असल्यास)

हमीपत्र

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 31, 2025 11:37 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

पाणी टंचाई मिटवा! सरकार शेत तळ्यासाठी देतंय अनुदान, अर्ज कसा आणि कुठे कराल?

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article आधार, यूपीआय, म्युच्युअल फंड आणि एफडी – 1 जूनपासून बर्‍याच महत्त्वपूर्ण अद्यतने येत आहेत, तयार व्हा – आधार यूपीआय म्युच्युअल फंड आणि एफडीएस 1 जूनपासून येत आहेत.
Next Article Property Rules : मालमत्ता नोंदणीच्या नियमांत बदल! 117 वर्षापूर्वीचा हा कायदा होणार रद्द, नवीन नियम काय असणार?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025
ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?